Sonakshi in Jolly LLB 2 ... | जॉली एलएलबी २मध्ये सोनाक्षी नाहीच...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ट्विट करुन जॉली एलएलबीच्या सिक्वेलमध्ये आपण काम करणार नसल्याचे म्हटले आहे.
२९ वर्षीय सोनाक्षीने आता आपण ‘नूर’कडे लक्ष केंद्रीत केल्याचे म्हटले आहे.