Shahrukh and Salman accompany you in 'Bin-2' | शाहरुख व सलमान ‘तुम बिन-2’ मध्ये सोबत
. हे  दिग्गज अभिनेते सोबत दिसणार यावर चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हाने काही सांगत येत नसल्याचे सांगितले. रियलिटी शो ‘बिग बॉस’ व बाबा सिद्दीकीची इफ्तार पार्टीमध्ये सोबत दिसल्यानंतर, भूषण कुमारच्या  चित्रपटाचे दोन वेगवेगळे टीजर लॉन्च करण्यासाठी शाहरुख व सलमान सोबत आले होते.  सिन्हा म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की, ते मोठे स्टार आहेत. मी शाहरुखला तर भूषणने सलमानला आग्रह केला होता. हा चित्रपट भूषणचा एक महत्वाकांक्षी चित्रपट आहे. यामध्ये नेहा शर्मा, आदित्य सील व आशिम गुलाटीही आहेत. २००१ मध्ये आलेला चित्रपट ‘तुम बिन’ हा सुद्धा प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता. त्यानंतर १५ वर्षानंतर तुम बिन-2 हा चित्रपट येत आहे.
Web Title: Shahrukh and Salman accompany you in 'Bin-2'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.