बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिचा वाढदिवस काल धूमधडाक्यात साजरा झाला. आई बनल्यानंतरचा करिनाचा हा पहिला वाढदिवस असल्याने तो खास असणारच...त्यामुळे त्याचे सेलिब्रेशनही खास असणारच...तेव्हा बघा, करिनाच्या बर्थ डे पार्टीचे इनसाईड फोटो!
करिनाची बहीण करिश्मा कपूर आणि मैत्रिण मलायका अरोरा या पार्टीला पोहोचली.

Web Title: See, Inside Photo of Kareena Kapoor's Birthday Party!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.