सान्या मल्होत्राने २०१६ मध्ये ब्लॉकबस्टर ‘दंगल’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. सान्या दिल्लीची रहिवासी आहे. मात्र अशातही तिने ‘दंगल’मध्ये बबिता फोगटची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती रातोरात लाइमलाइटमध्ये आली होती. लवकरच ती आयुष्यमान खुराणासोबत बधाई चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Sanyas Malhotra's gift
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.