मुंबईत अलीकडेच एका लाँचिंगसाठी अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांनी उपस्थिती नोंदवली होती. तेव्हा वडील-मुलाचा हा रॉयल अंदाज पहावयास मिळाला.
मिस्टर इंडिया अनिल कपूरने अशाप्रकारे चाहत्यांच्या प्रेमाचे स्वागत केले.

Web Title: Roy Edge of Anil Kapoor and Harshwardhan Kapoor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.