विद्या बालन ही सध्या तीन चित्रपटांमुळे खुपच चर्चेत आहे. ते म्हणजे ‘कहानी २’, ‘टी३न’ आणि ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटामुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. खास करून ‘एक अलबेला’ हा मराठी चित्रपट असून ती प्रथमच मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे.

यात तिने गीता बाली यांची अ‍ॅक्टिंग केली आहे. ‘शोला जो भडके’ या गाण्यावरील गीता बाली आणि भगवान दादा यांचा डान्स आठवतोय ना! तसाच अगदी हुबेहूब विद्या बालन हिने साकारला आहे. या गाण्याचा छोटासा टीजर नुकताच आऊट करण्यात आला आहे.

">http://

http://

Web Title: Remembrance of 'Shola Jo Bhadke' ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.