Ranveer has made 'hidden rustom' funny video viral! | रणवीरने केला ‘छुपा रूस्तम’ फनी व्हिडीओ व्हायरल!

 ‘हैं रूस्तम वही’ या गाण्यात रूस्तम पवरी म्हणजेच चित्रपटात अक्षय कुमारकडे लोक ज्या विश्वासाने पाहतात तो त्याने चित्रपटात कायम ठेवला आहे. चित्रपटात ‘रूस्तम’वर खुनाचा आरोप असतो.

पण, कठीण प्रसंगाच्या वेळी त्याचे चाहते त्याच्याकडून उभे राहतात. मात्र, एखाद्या व्यक्तीला जर रूस्तम आवडला असेल तर ? मग काय? रणवीर सिंगने चक्क ‘छुपा रूस्तम’ ची अ‍ॅक्टींग करून  एक फनी  व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

आता हा व्हिडीओ अक्षय कुमार, इलियाना डिक्रुझ, इशा गुप्ता यांनीही पाहिला. तेव्हा ते कशाप्रकारे त्या व्हिडीओला रिअ‍ॅक्ट होतात, याचा एक फनी व्हिडीओ देखील अक्षय कुमारने पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ ते तिघेही मस्त एन्जॉय करत आहेत.

या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ थँक यू फॉर द इनफ्लाईट एंटरटेनमेंट ! छुपा रूस्तम वॉज इन्सेनली एपिक! नेव्हर चेंज.. लव्ह अ‍ॅण्ड प्रेयर्स आॅलवेज...’

">http://
Web Title: Ranveer has made 'hidden rustom' funny video viral!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.