आदित्य चोपडा दिग्दर्शित ‘बेफ्रिके ’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. रणवीर सिंग व वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर  अलीकडे पॅरिसच्या आयफेल टॉवरवर रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर केवळ 24 तासांत तो एक कोटी लोकांनी पाहिल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी फक्त टिष्ट्वटरची असल्याचे सांगण्यात येत आहे. बºयाच वर्षांनंतर  आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शनात कमबॅक केलेले आहे. ‘बेफ्रि के’च्या प्रमोशनमध्ये कुठलीही कमतरता राहू नये, हाच त्यांचा प्रयत्न आहे. यामुळेच त्यांनी ट्रेलर रिलीजसाठी आयफेल टावरची निवड केली. रणवीर  व वाणीच्या चित्रपटातील किसींग सीन्सची चर्चा घडवून आणली आणि आता ‘बेफ्रि के’ ट्रेलर 24 तासांत एक कोटी लोकांनी पाहिल्याचा दावा केला गेला. येत्या दिवसांत ‘बेफ्रि के’च्या प्रमोशनसाठी आणखी काय काय केले जाते, तेही बघूच. 


Dare to Love, this December! Spreading the #Befikre zest all over the internet with 10 MILLION VIEWS in just 24hrs! #BefikreTrailerpic.twitter.com/xYnK9HFked

— #Befikre (@befikrethefilm) October 11, 2016}}}} ">http://}}}} ">Dare to Love, this December! Spreading the #Befikre zest all over the internet with 10 MILLION VIEWS in just 24hrs! #BefikreTrailerpic.twitter.com/xYnK9HFked

— #Befikre (@befikrethefilm) October 11, 2016


">http://
Web Title: Quantity of 'Beafrika' in 24 hours!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.