Naga Chaitanya and Samantha Ruth Lord's Royal Wedding Photos Photo Album !! | नागा चैतन्य आणि सामंथा रूथ प्रभूच्या शाही लग्नाचा पहा फोटो अल्बम!!

सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य याने त्याची प्रेयसी सामंथा रूथ प्रभू हिच्याशी साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये पार पडलेल्या या शाही लग्नसोहळ्यात अनेकांनी उपस्थिती लावून नव दाम्पत्याला आशीर्वाद दिले. आम्ही तुम्हाला यांच्या लग्नाचा फोटो अल्बम दाखविणार आहोत.
Web Title: Naga Chaitanya and Samantha Ruth Lord's Royal Wedding Photos Photo Album !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.