अलीकडेच मुंबईत ‘मिस दिवा रेड कार्पेट’ सोहळा मोठया थाटामाटात पार पडला. या सोहळयावेळी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी प्रत्येक सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवरून एन्ट्री करत त्यांचा जलवा दाखवून दिला. ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ अंदाजातील मॉडेल्सही येथे दिसून आल्या. पाहूयात, या सर्व सेलिब्रिटींचा रेड कार्पेटवरील जलवा...
अभिनेत्री लारा दत्तासह विविध हॉट मॉडेल्स यांनी रेड कार्पेटवर फोटोग्राफर्सना शो स्टॉपरची अशी पोझ दिली.

Web Title: Miss Diva Red Carpet 2017: Star-starred on red carpet at the ceremony ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.