लाखो दिलांची धडकन अशी माधुरी दीक्षितची ओळख आहे. माधुरीने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट अबोध पासून केली होती. तिला खरी ओळख मिळाली ती तेजाब चित्रपटातून. तेजाबनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिल, हम आपके है कौन, राम-लखन, दिल, खलनायक सारखे हिट चित्रपट तिने बॉलिवूडला दिले.

Web Title: Madhuri Dixit's Traditional Style
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.