I reject easy rolls | मी सोपे रोल्स नाकारतो

 मनोज वाजपेयी नेहमी त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. एका भूमिकेत न अडकता त्यांना विविध स्वभावाच्या व्यक्तिरेखा करायला आवडतात.

ते म्हणतात,‘ मला सोपे रोल्स करायला आवडत नाहीत, ज्या भूमिकेत काहीतरी दम असेल अशा भूमिका करतोय आणि यापुढेही करत राहीन. मी खरंतर माझ्यासाठी ती भूमिका आणखी कठीण करण्याचा प्रयत्न करतो.’ 
Web Title: I reject easy rolls
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.