Hrithik in 'thug' not aamir? | ‘ठग’ मध्ये हृतिक नाही आमीर?
‘ठग’ मध्ये हृतिक नाही आमीर?
 असे कळाले होते की, हृतिक रोशन हा आगामी चित्रपट ‘ठग’ मध्ये दिसणार आहे. पण, त्याने चित्रपटात काही बदल करण्यास दिग्दर्शकांना  विचारले  असता त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्याला या प्रोजेक्टमधून काढून टाकले.  त्याने ‘काबील’ चित्रपट स्विकारला.

‘ठग’ हा चित्रपट ‘धूम ३’चे  दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य उर्फ व्हिक्टर हेच दिग्दर्शित करतील. त्यानंतर दिग्दर्शक मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानकडे यातील भूमिकेसाठी वळले. आमीरने मात्र लगेचच होकार देऊन टाकला. आमीर आगामी चित्रपट ‘दंगल’ रिलीज होण्याची वाट पाहतोय. वेल, दंगल ही ‘सुल्तान’ सारखाच बिझनेस करणार यात काही शंकाच नाहीये....!
Web Title: Hrithik in 'thug' not aamir?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.