बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ मध्ये डेनमार्कच्या कोपेनहेगन शहरात दीपिकाचा जन्म झाला. दीपिका बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे.दीपिकाचे आई-वडील तेव्हा बंगळुरू येथे शिफ्ट झाले. २००६ मध्ये दीपिकाने ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून पडद्यावर एंट्री केली. सद्यस्थितीत दीपिका बॉलिवूडमधील आघाडींच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.

Web Title: Hot Style of Deepika Padukone
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.