For the first time on the occasion of 'A Albella' ... Stunt | 'एक अलबेला'च्या निमित्ताने पहिल्यांदाच असे केलेत ...Stunt

डान्सिंग सुपरस्टार आणि स्टंटमॅन असणारे भगवान दादा स्वतत्यांच्या चित्रपटातले स्टंट्स करायचे हे माहित असणाऱ्या मंगेश देसाई यांनी एक अलबेलाच्या निमित्ताने भगवान दादा स्वत:त उतरवले. 22 फूटांवरून उडी मारायची असो वा स्वॉर्ड फायटींगचे कसब दाखवणेकोणत्याही बॉडी डबलशिवाय मंगेश देसाई यांनी स्वतहे सगळे स्टंट्स केले आहेत. स्वॉर्ड फायटिंगच्या सरावा दरम्यान डोळ्याला दुखापत होऊनही शूटींग लांबणीवर न टाकता मंगेश ने तीपूर्ण केल्याचे दिग्दर्शकांनी अभिमानाने सांगतात

विशेष म्हणजे मंगेश देसाई यांनी पहिल्यांदाच असे Stunt केले  ,हे अजिबात सोपे नसल्याचेहि मंगेशन  म्हटले आहेमी करू शकेन की नाही अशी शंका मनात होतीपण प्रत्येक अभिनेत्याला आव्हान स्वीकारावेच लागतेतसेच हे आव्हान मी स्वीकारले आणि या चित्रपटात आलेला प्रत्येक ऍक्शन सिक्वेन्स मी स्वत: केल्याचेमंगेश देसाई सांगतात.
Web Title: For the first time on the occasion of 'A Albella' ... Stunt
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.