काही दिवसांपूर्वीच नेहा धुपियाने अंगद बेदीसोबत विवाहबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. लग्नात नेहाचा अंदाज खूप खास पाहायला मिळाला.आकर्षक लेहंग्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून गेले होते. तिने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट करत सा-यांनाच क्लीन बोल्ड केल्याचे पाहायला मिळत आहे.या फोटोत नेहाचा सेक्सी, हॉट आणि बोल्ड अंदाज तसंच कुणालाही घायाळ करतील अशा मादक अदा पाहायला मिळत आहेत.

Web Title: The first bold photoshoot done by Neha Dhupia after the wedding, the glamorous version looks
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.