लाइव न्यूज़
 • 07:54 PM

  पणजी: श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालीक याच्यावरील गोव्यात प्रवेश करण्यास करण्यात आलेली बंदी आणखी ६० दिवसांनी वाढविण्यात आली

 • 07:48 PM

  गडचिरोली - हैदराबाद-गडचिरोली बस पुरामुळे पडली नाल्यात, प्रवाशांना सुखरूप वाचविण्यात यश

 • 07:44 PM

  यवतमाळ - पावसाने पिकाचे नुकसान झाल्याने खचलेल्या शेतक-याची आत्महत्या

 • 07:30 PM

  भिवंडी -धोकादायक पाण्याची टाकी पाडताना पोकलेन चालक जखमी

 • 06:36 PM

  धुळे : कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेवर गाणे वाजविण्यावरुन जुने धुळयात दुपारी दोन गटात हाणामारी

 • 06:33 PM

  नाशिक - चार हजार रुपयांची लाच घेताना गंगापूरचे तलाठी भुसारे यांना एसीबीने केली अटक

 • 06:08 PM

  भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयात बॉम्ब असल्याची अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीला दीड तासात अटक

 • 06:04 PM

  ठाणे - ठाण्यातील चिंतामणी चौक येथे सनातन संस्थेचे निदर्शने

 • 05:52 PM

  जकार्ता - भारताच्या विनेश फोगाटने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनीगटात घातली सुवर्णपदकाला गवसणी

 • 04:54 PM

  मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येसंदर्भात चौकशीसाठी पोलिसांनी डॉ. जयंत आठवले यांना ताब्यात घ्यावे, विखे पाटील यांची मागणी

 • 04:40 PM

  औरंगाबाद - नगरसेवक मतिनला केलेल्या मारहाणीप्रकरणी भाजपा उपमहापौर विजय औताडे यांच्यासह पाच नगरसेवक अटकेत

 • 04:38 PM

  Asian Games 2018: सापेकटकराव खेळात भारताला पदकाची अपेक्षा; इराणवर 2-1 असा विजय

 • 04:02 PM

  भिवंडी - लग्न ठरलेला मुलगा पसंत न पडल्याने मुलीने त्यास विषारी चॉकलेट खायला देऊन मारले ठार, मुलीला पोलिसांनी केली अटक

 • 03:29 PM

  जम्मू-काश्मीर- पाकिस्तानकडून उरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन

 • 03:26 PM

  Asian Games 2018: भारताचा कुस्तीपटू सुमित मलिकचा दणदणीत विजय

All post in लाइव न्यूज़

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

बॉलीवुड अधिक बातम्या

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘हिंदी मीडियम2’साठी इरफान खानचा होकार!!

चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘हिंदी मीडियम2’साठी इरफान खानचा होकार!!

1 minute ago

संजय लीला भन्साळींना भावला साऊथचा ‘हा’ सिनेमा! खरेदी केलेत हक्क!!

संजय लीला भन्साळींना भावला साऊथचा ‘हा’ सिनेमा! खरेदी केलेत हक्क!!

1 hour ago

सनी लिओनीने केरळ पूरग्रस्तांसाठी खरचं दिलेत का ५ कोटी रूपये?

सनी लिओनीने केरळ पूरग्रस्तांसाठी खरचं दिलेत का ५ कोटी रूपये?

1 hour ago

सलमान खानच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तुम्ही पाहिले का?

सलमान खानच्या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो तुम्ही पाहिले का?

2 hours ago

रिया चक्रवती दिसणार 'या' अभिनेत्यासोबत रोमान्स करताना

रिया चक्रवती दिसणार 'या' अभिनेत्यासोबत रोमान्स करताना

4 hours ago

वरूण धवनने वडिलांना दिली अनोखी भेटवस्तू

वरूण धवनने वडिलांना दिली अनोखी भेटवस्तू

4 hours ago