बॉलिवूडचा सर्वाधिक प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या आयफा अवार्ड्सची रंगत सुरू झाली आहे. थायलंडची राजधानी बँकॉक येथे २२ जून ते २४ जून दरम्यान यंदाचा आयफा अवार्ड्स सोहळा रंगणार आहे.
बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी बँकॉकमध्ये दाखल झाले असून त्यांनी पत्रकारांसोबत गप्पा मारल्या.

Web Title: Do you see the photos of IIFA Awards 2018?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.