लाइव न्यूज़
 • 12:40 AM

  निळवंडे धरणातून मंगळवारी रात्री नऊ वाजता ११ हजार २७४ क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात

 • 11:01 PM

  भोपाळ - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथे पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. गाडीतील चार जणांचा बुडून मृत्यू

 • 10:12 PM

  रत्नागिरी : राजकीय वादातून रत्नागिरीतील शिवसेनेचे उपशहरप्रमुख बावा चव्हाण यांचे केशकर्तनालय फोडले, राजकीय वर्तुळात तणाव.

 • 09:45 PM

  नवी मुंबई - कामोठेमध्ये घराच्या बाल्कनीच्या अकराव्या मजल्यावरून पडल्याने कॉलेज तरुणीचा मृत्यू.

 • 09:35 PM

  Asian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय

 • 07:07 PM

  नवी दिल्ली - बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर लालजी टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती

 • 07:03 PM

  नवी दिल्ली - नीटची परीक्षा वर्षातून एकदाच होणार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा निर्णय

 • 06:45 PM

  सोलापूर - उजनी धरण व्यवस्थापनाकडून भीमा नदी काठच्या लोकाना सतर्कतेचा इशारा

 • 06:02 PM

  उल्हासनगर - उल्हासनगरात सराईत घरफोडी करणारा गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच कोटींचा ऐवज हस्तगत

 • 05:27 PM

  सोलापूर - सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस, उजनी धरण 69. 66 टक्के भरले

 • 04:46 PM

  #Swimming महाराष्ट्राच्या वीरधवल खाडेचे आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक 0.01 सेकंदाच्या फरकाने हुकले. त्याने 22.47 सेकंदाची वेळ नोंदवली.

 • 04:38 PM

  नागपूर - हवाई दलाच्या नागपूरस्थित मेंटेनन्स कमानकडून केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्यांदाच नागरिकांना मदतीचे आवाहन

 • 04:33 PM

  जम्मू-काश्मीर - हंदवाडा परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

 • 03:05 PM

  भारताला सापेकटकरावमध्ये कांस्यपदक, कांस्यपदकाच्या लढतीत थायलंडकडून 2-0 असे पराभूत

 • 02:41 PM

  चंद्रपूर : दुर्गापूर येथील वॉर्ड क्र. 2 मधील सार्वजनिक शौचालय कोसळले, सहा जण किरकोळ जखमी

All post in लाइव न्यूज़

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

बॉलीवुड अधिक बातम्या

DDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार! ऐकून शाहरूखलाही येईल हसू!!

DDLJच्या क्लायमॅक्स सीनबद्दल काजोलची गोड तक्रार! ऐकून शाहरूखलाही येईल हसू!!

3 hours ago

सनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक??

सनी देओल बनवणार पापा धर्मेन्द्रचे बायोपिक??

5 hours ago

‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच!

‘क्राईम पेट्रोल’नंतर अनुप सोनीचा मेकओव्हर, एकदा बघाच!

6 hours ago

सहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’! पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर!!

सहा वर्षांनंतर रिलीज होणार ‘तुम्बाड’! पाहा अंगावर रोमांच उभा करणारा टीजर!!

7 hours ago

जयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत

जयललिता यांच्या बायोपिकमध्ये अनुष्का शेट्टीसोबत 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव स्पर्धेत

11 hours ago

भूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात

भूमिका चावलाने चित्रपटाद्वारे नव्हे तर या मालिकेपासून केली होती अभिनय कारकिर्दीची सुरुवात

11 hours ago