Did you watch the actress's Bikini prediction of the Babu Fashion DJ? | 'डीजे वाले बाबू'फेम अभिनेत्रीचा बिकनी अंदाज तुम्ही पाहिला का?

‘डिजेवाले बाबू’ या गाण्यात झळकलेली नताशा स्टेनकोविक तिच्या बिकनी लूकमुळे खूप चर्चेत आहे. नताशा बिकिनीमध्ये खूपच हॉट दिसत आहेत. ‘डिजे वाले बाबू’ या गाण्यात तिची अ‍ॅक्शन प्रेक्षकांना खूपच भावली होती. तेव्हापासून तिला ‘डिजेवाले बाबू गर्ल’ अशी ओळखही मिळाली. नेहमीच नताशा तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नेटिझन्सकडूनही तिच्या फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंटसही मिळत असतात.
Web Title: Did you watch the actress's Bikini prediction of the Babu Fashion DJ?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.