Cricketer Dwayne Bravo to make his debut in Bollywood soon !! | ​क्रिकेटर ड्वेन ब्राव्होचे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण !!


अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘तुम बिन २’ या चित्रपटातून वेस्ट इंडीजचा धडाकेबाज क्रिकेटर ड्वेन ब्राव्हो लवकरच बॉलिवूडमधून पदार्पण करणार आहे. तो या चित्रपटात एक गाणे गाणार असून, बॉलिवूड पदार्पणातील हा ब्राव्होचा पहिला सिनेमा आहे. ‘तुम बिन 2’ सिनेमात आदित्य सील, आशिम गुलाटीही दिसणार आहेत.
भारताबाहेरील क्रिकेटर्सपैकी ब्रेट लीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यामुळे एकामागोमाग एक असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स बॉलिवूडच्या प्रेमात पडताना दिसत आहेत.
Web Title: Cricketer Dwayne Bravo to make his debut in Bollywood soon !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.