Chunky Pandey's cousin Oops Moment fell victim to the sensation of viral video on the internet! | चंकी पांडेची पुतणी Oops मोमेंटला पडली बळी, इंटरनेटवर व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ!

सुहाना खान, सारा अली खान, जान्हवी कपूर हे स्टार किड्स बोल्डनेस आणि ग्लॅमरसमुळे सातत्याने चर्चेत असतात. आता यांच्या रांगेत आणखी एका स्टार डॉटर्सचे नाव आले आहे. ही स्टार डॉटर्स दुसरी-तिसरी कोणीही नसून अभिनेता चंकी पांडे याची पुतणी अलाना पांडे आहे. अलाना पांडे नेहमीच तिचे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत असते. परंतु यावेळेस ती एका वेगळ्याच कारणाने लाइमलाइटमध्ये आली आहे. होय, अलाना नुकतीच भाऊ अहान पांडे याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाली होती. पार्टीत तिला ड्रेसमुळे उप्स मोमेंटला बळी पडावे लागले. 
 
होय, अलानाने पार्टीत जो ड्रेस घातला होता, तो खूपच मोकळा होता. या पार्टीतील तिचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की अलाना  उप्स मोमेंटला बळी पडली आहे. बोल्डनेस दाखविण्याच्या नादात तिने एवढा विचित्र ड्रेस परिधान केला की, अंडरगारमेंट्स घालणेही ती विसरली. जेव्हा ती पार्टीत पोहोचली तेव्हा तिने छायाचित्रकारांसमोर काही पोझ दिल्या. मात्र अशातही तिने ड्रेस सावरणे फारसे महत्त्वपूर्ण समजले नाही. ती सातत्याने तशाच अवतारात छायाचित्रकारांसमोर पोझ देत होती. सध्या तिचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्यामुळे तिच्यावर युजर्सकडून टीकाही केल्या जात आहे. काहींच्या मते, स्वत:ला अधिक बोल्ड दाखविण्यासाठी तिने हेतुपुरस्सर अशाप्रकारचा ड्रेस परिधान केला असावा. कारण या अगोदरही तिने अशाप्रकारचे फोटो शेअर केले आहेत. मात्र बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अलानाचा हा फंडा कितपत यशस्वी ठरेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. दरम्यान, अलाना इंटरनेटवर तिचे जलवे दाखविण्याची कधीच संधी सोडत नाही. आपल्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटोही ती नियमितपणे शेअर करीत असते. अलानाचे आतापर्यंत जेवढे फोटो समोर आले आहेत, ते सर्व खूपच बोल्ड आहेत. आता त्यात या व्हिडीओची भर पडली आहे. 
Web Title: Chunky Pandey's cousin Oops Moment fell victim to the sensation of viral video on the internet!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.