Join us

Filmy Stories

विद्या बालनचा नवीन सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत! कधी? कुठे? जाणून घ्या ऑफर - Marathi News | Watch Vidya Balan's new movie do aur do pyaar for just 99 rupees know details | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विद्या बालनचा नवीन सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयांत! कधी? कुठे? जाणून घ्या ऑफर

विद्या बालनच्या आगामी 'दो और दो प्यार' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा तुम्हाला फक्त ९९ रुपयांत पाहायला मिळणार आहे. वाचा ही खास ऑफर (vidya balan, pratik gandhi, do aur do pyaar) ...

"अरबाज एक चांगला व्यक्ती पण...", एक्स पतीच्या 'या' गोष्टी मलायकाला आवडत नाहीत, लेकाला म्हणाली- तूदेखील... - Marathi News | malaika arora talk about ex husband arbaaz khan said son arhaan is just like him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"अरबाज एक चांगला व्यक्ती पण...", एक्स पतीच्या 'या' गोष्टी मलायकाला आवडत नाहीत, लेकाला म्हणाली- तूदेखील...

अरबाजच्या 'त्या' गोष्टीची मलायकाला यायची चीड, स्वत:च केला खुलासा ...

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई - Marathi News | Shilpa Shetty's husband Businessman Raj Kundra's properties worth Rs 97 crore seized by ED | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची ९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ...

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी LSD 2 चे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने मांडलं मत; म्हणाला... - Marathi News | LSD 2 director Dibakar Banerjee's Opens Up On Sushant Singh Rajput Case | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी LSD 2 चे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने मांडलं मत; म्हणाला...

दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जीने दिवगंत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर भाष्य केले आहे. ...

वयाच्या १७ वर्षी पदार्पण, सतत मिळालं रिजेक्शन; लग्नानंतर 'या' अभिनेत्रीचं नशीबच पालटलं - Marathi News | actress Shilpa Shetty faced many rejections in her career bacame billionaire after marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वयाच्या १७ वर्षी पदार्पण, सतत मिळालं रिजेक्शन; लग्नानंतर 'या' अभिनेत्रीचं नशीबच पालटलं

समुद्रकिनारी १०० कोटींचा बंगला, प्रायव्हेट जेट; कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे ही अभिनेत्री ...

Video: कपिलने शर्वरी वाघवरून सनी कौशलला चिडवलं, मोठा भाऊ विकीची मजेशीर प्रतिक्रिया - Marathi News | Kapil teases Sunny Kaushal over sharwari wagh, elder brother Vicky kaushal funny reaction | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: कपिलने शर्वरी वाघवरून सनी कौशलला चिडवलं, मोठा भाऊ विकीची मजेशीर प्रतिक्रिया

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नवीन एपिसोडमध्ये कपिल शर्माने विकीचा भाऊ सनी कौशलसोबत मजा मस्ती केली. या एपिसोडचा धम्माल व्हि़डीओ बघा ...

'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हरनेही मुलांसोबत केला डान्स, हटके स्टेप्स पाहून पोट धरुन हसाल! - Marathi News | Johnny Liver also danced with children on the song Gulabi Sari video going viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हरनेही मुलांसोबत केला डान्स, हटके स्टेप्स पाहून पोट धरुन हसाल!

जॉनी यांचं त्यांच्या दोन्ही मुलांसोबत खूप छान नातं आहे. त्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. ...

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाला नवं वळण, हरियाणातून आणखी एका संशयिताला अटक - Marathi News | Another suspect arrested from Haryana in shooting case outside Salman Khan's house | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणाला नवं वळण, हरियाणातून आणखी एका संशयिताला अटक

सलमान खान गोळीबार प्रकरणात आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे (salman khan) ...

'शोले'चं शुटिंग कुठे झालं माहितीये का? आज बनलंय एक पर्यटन स्थळ; तुम्हीही देऊ शकता भेट - Marathi News | bollywood amitabh bachchan dharmendra film sholay shooting location originally located in bengaluru | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'शोले'चं शुटिंग कुठे झालं माहितीये का? आज बनलंय एक पर्यटन स्थळ; तुम्हीही देऊ शकता भेट

तुम्हाला माहितेय का शोले या सिनेमाचं शुटिंग कुठे झालं होतं.  ...