लाइव न्यूज़
 • 12:09 PM

  #Wrestling पूजा धांडा उपांत्यपूर्व फेरीत, महिलांच्या 57 किलो वजनी गटात थायलंडच्या ओसारावर विजय

 • 12:07 PM

  मुंबई : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेचे खासदार आणि आमदार देणार एक महिन्याचा पगार.

 • 12:00 PM

  #Basketball चायनीज तैपेईने बास्केटबॉल गटातील महिला गटात भारतावर 84-61 असा विजय मिळवला.

 • 11:47 AM

  #Wrestling महिलांच्या 50 किलो वजनी गटात विनेश फोगटने चीनच्या सून यननचा 8-2 असा पराभव केला.

 • 11:37 AM

  अकोला : मागील वर्षी बोंडअळीने केलेल्या नुकसानाची भरपाई देण्याच्या मागणीसाठी उरण येथील दोन युवक टॉवरवर चढले

 • 11:36 AM

  #Shooting अपूर्वी चंडेलाचे पदक हुकले. 10 मीटर एअर रायफल गटाच्या अंतिम फेरीत पाचवे स्थान

 • 11:17 AM

  डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, सीबीआयनं अमोल काळेचा ताबा मागितला, वीरेंद्र तावडे, अमोल काळे प्रमुख सूत्रधार, पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात अमोल काळे अटकेत

 • 11:09 AM

  #Badminton भारतीय महिला संघाला पराभवाचा धक्का, जपानने 3-1 अशा फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश

 • 11:00 AM

  #Tennis अंकिता रैनाने महिला एकेरीत बाद फेरीत प्रवेश केला. तिने इंडोनेशियाच्या गुमुल्या बेट्रीसवर 6-2, 6-4 असा विजय मिळवला.

 • 10:57 AM

  #Shooting भारतीय नेमबाज अपूर्वी चंडेलाने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. एलावेनील वालारीवनला 14व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

 • 10:27 AM

  #Badminton सायना नेहवालचे कमबॅक, पण भारत 1-2 पिछाडीवर. जपानच्या नोझोमी ओकुहाराचे कडवे आव्हान मोडून काढताना सायनाने स्पर्धेतील आव्हान जीवंत राखण्याचे प्रयत्न केले, परंतु ओकुहाराने 21-11, 25-23, 21-16 असा विजय मिळवला.

 • 10:18 AM

  #Rowing पुरूष संघाने 6.15.18 सेंकदाच्या वेळेसह अंतिम फेरीत प्रवेश केला.

 • 10:16 AM

  तिरुअनंतपूरम- जेजे रुग्णालयाचे 55 डॉक्टर्स, ससून रुग्णालयातील 26 डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, गिरीश महाजन आणि दोन एअर इंडियाची विमानं केरळमध्ये बचावकार्य राबवण्यासाठी रवाना

 • 10:10 AM

  मुंबईः शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 38,170.07, निफ्टी 11,527.80वर

 • 10:07 AM

  भारताच्या दुष्यंतने रोईंगमध्ये पुरूषांच्या लाईटवेट सिंगल स्कल प्रकाराच्या अंतिम फेरीचे तिकीट पटकावले

All post in लाइव न्यूज़

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

बॉलीवुड अधिक बातम्या

आयुषमान खुराणाची पत्नी करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

आयुषमान खुराणाची पत्नी करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन

9 minutes ago

Birthday special: एकेकाळी हॉटेलमध्ये भांडी घासायचा रणदीप हुड्डा!

Birthday special: एकेकाळी हॉटेलमध्ये भांडी घासायचा रणदीप हुड्डा!

33 minutes ago

'बंटी और बबली'चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत

'बंटी और बबली'चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत

50 minutes ago

विशाल भारव्दाज यांच्या 'पटाखा'मध्ये मलायका अरोराची एंट्री

विशाल भारव्दाज यांच्या 'पटाखा'मध्ये मलायका अरोराची एंट्री

1 hour ago

श्रीदेवी यांची आॅनस्क्रीन बहीण सुजाता कुमार यांचे निधन

श्रीदेवी यांची आॅनस्क्रीन बहीण सुजाता कुमार यांचे निधन

1 hour ago

 अन् तहान-भूक विसरून ‘गोरी मॅम’च्या घराबाहेर ठाण मांडून बसला चाहता !!

 अन् तहान-भूक विसरून ‘गोरी मॅम’च्या घराबाहेर ठाण मांडून बसला चाहता !!

3 hours ago