ऐश्वर्या राय बच्चनने 1994 साली मिस वर्ल्डची किताब जिंकत संपूर्ण जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. ऐश बॉलिवूडमधल्या पॉप्युलर सेलिब्रेटींन पैकी एक आहे. तिला 2 वेळा तिच्या अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.
2009 मध्ये तिला पद्मश्री पुरस्कराने तर 2012 मध्ये फ्रान्स सरकारकडून औरड्रे डेस आर्टस एट डेस लेट्रेसने गौरविण्यात आले आहे.

Web Title: Aishwarya Rai Bachchan's Gorgeous Look
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.