लाइव न्यूज़
  • 09:11 AM

    Asian Games 2018: भारतीय महिला कबड्डी टीमनं विजयानं केली सुरुवात, जपानचा 43-12नं केला पराभव

  • 09:09 AM

    मुंबई : पेट्रोलचा आजचा दर ८४.८२रु. प्रतिलिटर तर डिझेल ७३.१७रु. प्रतिलिटर

  • 08:36 AM

    मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती

  • 07:34 AM

    फिजीच्या आयलँडला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का- USGS

  • 10:52 PM

    नवी दिल्ली - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी निवड, काँग्रेसकडून अय्यर यांचे निलंबन मागे.

  • 10:46 PM

    नॉटिंगहॅम - भारताने ओलांडला 300 धावांचा टप्पा, निम्मा संघ तंबूत

  • 09:16 PM

    औरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी सचिन प्रकाशराव अंधुरे यास औरंगाबाद येथून अटक.

  • 07:50 PM

    सिंधुदुर्ग : नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या माजी आमदार प्रमोद जठारांना गिर्ये, रामेश्वर ग्रामस्थांनी रोखले, विजयदूर्गमधील कार्यक्रमास जाण्यास मज्जाव.

  • 06:27 PM

    ठाणे - शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका 32 वर्षीय मुलाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना डायघर पोलिसांनी अटक केली आहे.

  • 05:58 PM

    जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे लाईनवर शिरसोलीनजीक 500 व 1000 रुपयांच्या शेकडो जुन्या नोटा फेकलेल्या आढळल्या.

  • 05:52 PM

    यवतमाळ : संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या. विश्वनाथ बळीराम लोहकरे रा. पिंपरी कलगा ता. नेर असे मृत शेतकऱ्याचे नाव.

  • 05:38 PM

    मुर्शिदाबाद - येथील चंदर मोरे परिसरातील 19 वर्षीय विद्यार्थ्याला अटक, 12 बंदुका आणि 24 मॅगझिन जप्त.

  • 05:37 PM

    India vs England 3rd Test: भारताला तिसरा धक्का, ख्रिस वोक्ससमोर शरणागती

  • 05:32 PM

    भंडारा : वीज कोसळून दहा वर्षिय बालक ठार. भंडारा तालुक्याच्या शहापूर येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजताची घटना, प्रशांत ग्यानीवंत बागडे असे मृताचे नाव.

  • 05:11 PM

    भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून केरळ मदतनिधी म्हणून 10 कोटी जाहीर.

All post in लाइव न्यूज़