Etc. 5th scholarship examination, subject-intelligent test, component - general knowledge | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा,  विषय-बुध्दिमत्ता चाचणी, घटक - सामान्यज्ञान
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा,  विषय-बुध्दिमत्ता चाचणी, घटक - सामान्यज्ञान

ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 31विषय-बुध्दिमत्ता चाचणी, घटक - सामान्यज्ञान

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 31, विषय-बुध्दिमत्ता चाचणी, घटक - सामान्यज्ञान

वाचनाच्यादृष्टीने काही महत्त्वाच्या भागांची माहिती खालीलप्रमाणे देत आहोत.

(1) फळ व बी.
आंबा - कोय चिंच - चिंचोका
फणस - अठळी कापूस - सरकी
तुळस - मंजिरी

(2) प्रतीके
शांती- कबूतर शरणागती- धवलध्वज/ पांढराध्वज
पावित्र्य- मोती प्रेम- गुलाब
वीरता- वाघ

(3) धर्म, प्रार्थनास्थळे, धर्मगुरू, धर्मग्रंथ
हिंदू- मंदिर- साधू, संत- भगवद्गीता
मुस्लिम- मस्जिद- मौलवी, कुराण
ख्रिश्चन- चर्च- फादर, नन- बायबल
शीख- गुरूद्वारा- गुरू ग्रंथसाहिब
बौध्द- विहार - भिक्षुक - त्रिपिटीका
जैन- बस्ती- स्वामी- अरण्यासूत्र
पारसी- भग्यारी- अवेस्ता

(4) हत्यार व उपयोग
पहार - खणणे कात्री - कापणे
सुई - शिवणे दाबण- शिवणे
विळी- चिरणे चाकू- कापणे
हातोडी- फोडणे, ढोकणे वाकस- तासणे
कुदळ- खणणे

(5) फळे व प्रसिध्द ठिकाण
संत्री- नागपूर द्राक्षे- सांगली, नाशिक
चिक्कू- घोलवड केळी- जळगाव, वसई
आंबा- देवगड, रत्नागिरी, अंजिर- सासवड
हळद- सांगली, कलिंगड - अलिबाग

 

जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ


Web Title: Etc. 5th scholarship examination, subject-intelligent test, component - general knowledge
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.