सदस्य नोंदणी अभियान २०१७ ला प्रारंभ : आकर्षक भेटवस्तूंचा होणार सखी सदस्यांवर वर्षाव
भंडारा : लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियान २०१७ ला शहरातून सुरुवात करण्यात आली आहे. त्यांतर्गत शहरातील विविध वॉर्डात १० जानेवारीला एक दिवसीय सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. जुन्या सदस्यांना ४०० रुपये व नविन सदस्यांना ४५० रुपये शुल्क असून ३००० रुपये किंमतीच्या भेटवस्तु व सुविधा नि:शुल्क देण्यात येतील.
एकदिवसीय सदस्य नोंदणीकरिता न्यू लेदे ज्वेलर्स यांचे प्रोप्रायटर निखील लेदे कडून सिल्वर कोटेट जोडवे तर प्राची ब्युटी पार्लर यांचे प्रोप्रायटर प्राची कडबे यांचेकडून हेअर स्टेटनिंग कुपन नि:शुल्क मिळणार आहे. सखी ज्वेलर्स यांचे प्रोप्रायटर प्रेम मोहाडीकर व संतोष कनोजे यांचेकडून गोल्ड प्लेटेट पाटल्या यांचे कडून कूपन वितरीत होणार आहेत. सांस्कृतिक, खेळ, स्पर्धा, प्रशिक्षण आरोग्य शिबिर व मनोरंजनाचे कार्यक्रमात सहभाग घेता येईल. जिल्हास्तरीय सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. १० जानेवारी रोजी होणाऱ्या वन डे मेंबरशिपमध्ये प्रत्येक सखीला मिळणाऱ्या हमखास भेटवस्तु व्यतिरिक्त सिल्वर कोटेड जोडवे व हेअर स्ट्रेटनिंग कुपन मिळणार आहेत. भेटवस्तू, लकीड्रॉ, लक्ष्मीहार सोडत यांची यादी सविस्तर रित्या बातमीत विशेष चौकटीत दर्शविण्यात आली आहे. तसेच वॉर्डातील सखी विभाग प्रतिनिधींची यादी पुर्ण नाव, वॉर्ड व संपर्क क्रमांकासहित प्रकाशित करण्यात आली आहे. ंअधिक माहितीकरिता जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे (९०९६०१७६७७) यांच्याशी (सकाळी ११ ते ६ वाजतापर्यंत) संपर्क साधावा. सदस्य नोंदणी लोकमत जिल्हा कार्यालयात सकाळी ११ ते ५ वाजतापर्यंत सुरु राहणार आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (मंच प्रतिनिधी)

सखी सदस्यांना मिळणार भेटवस्तू
आकर्षक ओळखपत्र, अंजली फ्रायपॅन ५७० रू, सखी स्मार्ट बुक १५० रू, अपघाती मृत्यु विमा १,००,०००/-, गोल्डन धमाका २०१७, सिल्वर कोटेड दिवा १०० रू, गोल्ड प्लेटेड पाटल्या, आय चेक अप कुपन १०० रू, डेन्टल चेक अप १०० रू, हेअर कट कुपन १५० रू, कॅम्प्युटर टायपिंग कोर्स १०००.
पोस्ट कार्ड साईज फोटो फ्री
वन डे मेंबरशिपमध्ये विशेष भेटवस्तू
सिल्वर कोटेड जोडवे, हेअर स्टेटनिंग कुपन,
लकी ड्रॉ होईल
गॅस शेगडी, इलेक्ट्रीक प्रेस, टिफीन बॉक्स, ब्लेन्डर, सीलेन्डर ट्राली,
गोल्ड प्लेटेड राणी हार (३ सेट) मिळणार

आज होणार वन डे सदस्य नोंदणी
१. लोकमत कार्यालयसाईमंदिर रोड, भंडारा252631
२. संगिता भुजाडेजवाहरनगर 9764941232
३. संगिता सुखानीवरठी 9970837663
४. कांता बांतेमालेवारनगर 8007436367
५. अंजली वंजारी शास्त्रीनगर 9325272614
६. रंजना ब्राम्हणकरशास्त्रीनगर 9970750192
७. वैशाली झाडेसमता नगर 9975043643
८. अल्का खराबेशुक्रवारी 9975908226
९. विजयालक्ष्मी वैद्यशुक्रवारी 8275299012
१०. मंगला क्षिरसागररजनी नगर 7066149818
११. सुहासिनी अल्लडवार शक्ती नगर 7028612885
१२. कल्पना डांगरे तुलसीनगर 9421781455
१३. श्रध्दा डोंगरेतुलसीनगर 8805986130
१४. सुषमा घुबडेआनंद नगर 9561522797
१५. वैषाली वैद्यहेडगेवार चौक 7038344307
१६. प्राची कडंबेराजगोपालचारी वॉर्ड8888775024
१७. सुधा बत्राखंडवा कटपीससमोर9403618287
१८. श्वेता वाडिभस्मेबजाज वॉर्ड 9130012433
१९. भारती जांभुळकरमोठा बाजार 9561048466
२०. मनिषा इंगळेबेला 9765546908
२१. मेघा मोहबेफुले कॉलनी 9545316032
२२. सविता तुरकरसुयोग नगर 9860530085
२३. वनिता बोटुले लालालजपतराय वॉर्ड9604590941
२४. रेखा गिऱ्हेपुंजेपोलीस लाईन9637887352
२५. डॉ.पौर्णिमा फटीकपेट्रोलपंप ठाणा 841005474२
२६. मंगला डहाके विदर्भ हाऊसिंग9623899007
२७. उषा घरडेकॉलोनी 9403344080
२८. मंदा पडोळे तकिया वॉर्ड 9403615714
२९. संध्या रामटेकेआसमानगर 9175946331

३०. वंदना दंडारेभोजापूर 9421886367
३१. प्रिती ब्राम्हणकरशिक्षक कॉलनी9923465496
३२. चित्रा झुरमुरे राजीव गांधी चौक 8275283265
३३. ललीता रोकडेराजीव गांधी चौक8390454030
३४. मनिषा रक्षियेगणेशपूर 8329680291
३५. प्रतिभा खोब्रागडेगुजराती कॉलनी9767508594
३६. अंजु पिंपरेवारसिरसी 9422116843
३७. कल्पना आकरे सहकारनगर 9403614184
३८. शालिनी सुर्यवंशी फ्रेन्डस् कॉलनी7038618334
३९. दीपाली काकडे श्रध्दा पेठ 8275404200
४०. जयश्री बोरकरम्हाडा कॉलनी9158266866
४१. संगिता गोमासेन्यु मातृस्मृतीनगर9404887572
४२. अर्चना गुर्वेअंबिकानगर 9637888094
४३. प्रणिता पाटील लक्ष्मीनगर 9764969507
४४. शिल्पा न्यायखोरचांदणी चौक 9403419600
४५. दीपा टेंभुर्णे समृद्धीनगर 7385617457
४६. सीमा नंदनवार रामनगर 8087162352,
४७. श्वेता कपाटे रामनगर 9405730012
४८. आयुषी आंबेकर मुखर्जी वॉर्ड 9156624491
४९. मधुरा मदनकरमुखर्जी वॉर्ड 9326218444
५०. रंजिता साठवणेसाईनाथ नगर8177836670
५१. प्रिया हट्टेवारराणी लक्ष्मीबाई वॉर्ड9403364281
५२. सोनाली तिडकेविद्यानगर 9423386110
५३. सीमा वाढईसिव्हील लाईन9404113487
५४. जयश्री तोडकरबजरंग चौक 7385809472
५५. ज्योती मलोडेकारधा 9423605968
५६. गीता पवनकरगिरोला 9764851499
५७. अनिता टोपरे काझीनगर 9923265720
५८. अर्चना अंबादेरमाबाई आंबेडकर वॉर्ड 9404113522