प्रवाह थांबला :

मोहाडी, खोडगाव आणि मोहागावदेवी या गावातील जनतेची तृष्णा भागवणाऱ्या सुरनदीचा प्रवाह थांबला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे.

भागडी येथे व्यक्तिमत्व विकास शिबिर

बहुजन प्रबोधन मंच लाखांदूरतर्फे भागडी येथे तीन दिवसीय विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर पार पडले.

मत्स्यपालकांनी विम्याचा लाभ घ्यावा

भंडारा जिल्ह्यातील शिवनीबांध येथील नंदागवळी मत्स्यपालन सहकारी संस्था सभासद ऋषी हिडकू सतीमेश्राम हे संस्थेकडील सासरा तलावात मासेमारी करीत असताना त्यांचा

सावरला आरोग्य केंद्रात रोगनिदान शिबिर

सावरला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्ण कल्याण समिती अंतर्गत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन कन्हाळगाव आयुर्वेदिक दवाखाना येथे करण्यात आले.

दोन लाखांची लाखोळी भस्मसात

तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव (खडकी) येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये जमा केलेल्या लाखोळीच्या ढिगांना अचानक आग लागल्यामुळे २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान

विषयाच्या अनुपालनासाठी अधिकाऱ्यांकडे वेळच नाही

जनता दरबारात आपले प्रश्न सुटतील या आशेने आलेल्या तक्रारकर्त्यांचे विषय अधिकाऱ्यांनी फाईलीत गुंडाळून ठेवले आहेत.

खडकीतील ग्रामसभेत पाणी पेटले

गावातील विहिरीत थेंबभर पाणी नाही. पाणी पुरवठा योजनेची जुनी व नव्याने खोदलेली बोअरवेल्स आतून बुजली. उपसा केल्यानंतरही उपयोगी नाही.

भ्रूणहत्येची माहिती द्या अन् बक्षीस मिळवा

मुलींचे घटते प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना आखल्या असून स्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्या डॉक्टरांचे व सोनोग्राफी केंद्राचे नाव कळविणाऱ्या

जि.प. चा ८.७१ कोटींचा शिलकीचा अंदाजपत्रक

स्वराजस्वाचे जमा व खर्चाचे सन २०१६-१७ चे ८ कोटी ७१ लाख ४२ हजार ६०० रूपयांचे जिल्हा परिषदेचे अंतिम सुधारित अंदाजपत्रक

डोंगरदेव जंगलात आग; वन्यप्राणी सैरभैर

तुमसर वनविभागाच्या (प्रादेशिक) अंतर्गत कोका अभयारण्यालगत असलेल्या ढिवरवाडा गावाजवळील डोंगरदेव टेकडी येथील जंगलात भीषण आग लागली आहे.

पीक विम्यापासून शेतकरी वंचित

अवकाळी पावसाने पिकांची नासाडी झाल्यास भरपाई मिळावी यासाठी शेतकरी विमा काढत असतो.

जि. प. सभागृहच उपोषण मंडपात पोहचते तेव्हा!

प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या यासाठी, जिल्हा परिषद शिक्षकांनी गुरूवारपासून साखळी उपोषण सुरू केले.

भटक्यांनी उभारली भटक्यांसाठी शाळा

देश प्रगतीकडे झेपावत असल्याच्या बाता होत असल्या तरी भटक्या विमुक्तांचे जगणे अजूनही उपेक्षित आहे.

अत्याचारी आरोपींना फाशीची शिक्षा द्या

अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, कारवाईस विलंब करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे,

बाळापूर खुली मँग्नीज खाण भूमीगत होणार

तुमसर तालुक्यातील ब्रिटिशकालीन बाळापूर (डोंगरी बु.) येथील खुली मॅग्नीज खाण भूमीगत करण्याकरिता हालचाली सुरु आहेत.

अतिवृष्टीग्रस्त घरकुलापासून वंचित

लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. अतिवृष्टीग्रस्तांना घरकुलाच्या

मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

स्थानिक एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनद्वारे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा

येथील जे.एम. पटेल महाविद्यालयातील बारावी परीक्षा केंद्रावर भेट देण्यासाठी भरारी पथक प्रमुख व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आले

कांदा उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

परिसरातील कांदा उत्पादकांनी मागीलवर्षी बसलेला फटका लक्षात यावर्षी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनाकडे पाठ

खस, वुडवूलच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल

उन्हाळ्याची चाहूल लागताच खस, वुडवूलची मागणीही वाढू लागते. या मागणीतून लाखोंची उलाढाल होत असल्याचे दिसून येते.

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 502 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • HAPPY BIRTHDAY अवकाशकन्या कल्पना चावला
  • निवडणूकीची सोशल मीडियावर हास्य लाट
  • विराट युद्धनौकेला अखेरचा सलाम
  • टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत!
  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार
  • इस्रोची अंतराळ भरारी

Pollडॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायद्यात पुरेशी तरतूद आहे असं वाटतं का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
42.55%  
नाही
50.8%  
तटस्थ
6.66%  
cartoon