...हे आहेत पाटोदा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 07:18 PM2017-10-09T19:18:03+5:302017-10-09T19:18:13+5:30

पाटोदा तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या 34 ग्रामपंचायतीचे निकाल घोषीत करण्यात आले आहेत . थेट सरपंच निवड प्रक्रियेत तिन सरपंच बिनविरोध निवडून आले .

... These are newly elected Sarpanchs in Patoda taluka | ...हे आहेत पाटोदा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच 

...हे आहेत पाटोदा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच 

googlenewsNext

बीड, दि. ९  : पाटोदा तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या 34 ग्रामपंचायतीचे निकाल घोषीत करण्यात आले आहेत . थेट सरपंच निवड प्रक्रियेत तिन सरपंच बिनविरोध निवडून आले . एक सरपंच केवळ एका मताने निवडून आला . तर महासांगवी येथे स्थानिक राजकीय कुरघोडीमधे तिन सदस्याच्या जागा रिक्त राहिल्या.

> निवड झालेले सरपंच असे ,  

कुसळंब - रोहिणी सतीश पवार , 
अंतापूर - भाऊसाहेब बाजीराव गाडे (एक मताच्या मताधिक्याने निवडून आले .) 
बेनसुर - सगरे शारदा राजाभाऊ , 
पाचेगाव - गिरे रमेश वसंतराव , 
पाचंग्री - भोरे संजय साहेबराव , 
चिखली - सुरवसे रामराव बाबा , 
निवडूंगा - मिसाळ भागवत रामचंद्र , 
चिंचोली - सांगळे श्रीधर उत्तमराव 
कोतन - खेंगरे महेश साईनाथ 
अंमळनेर - पवार लक्ष्मीबाई रामा (बिनविरोध )
येवलवाडी - अनिता बबन पवार 
गवळवाडी - लंकाबाई आप्पाजी घोळवे 
पारनेर - अर्चना संतोष नेहरकर 
डोंगरकिन्ही - सरूबाई हौसराव रायते 
सोनेगाव - काशीबाई सोपान वाघमारे 
पीठ्ठी - राधाकिसन भानुदास तुपे
डोमरी - नारायण धोंडीबा भोंडवे 
नायगाव - सय्यद अस्मा शाहिद 
सौताडा - छाया नवनाथ सानप 
तळे पिंपळगाव - बाळकृष्ण पंढरीनाथ चौरे
करंजवन - सुनीता भागवत खाडे
जवळाला - तारामती श्रीहरी कोठूळे
पांढरवाडी - चांगदेव यादव इथापे (बिनविरोध )
पिंपळवंडी - मनिषा ज्ञानेश्वर पवार 
लांबरवाडी - केराबाई आनंदा लांबरुड (सर्व सदस्यही बिनविरोध )
सावरगाव घाट - रामचंद्र दुधाबा सानप 
सावरगाव सोने - भीमा भाऊराव सोनवने 
थेरला - मिनाबाई राजेंद्र गायकवाड 
भायाळा- विजयसिंह रामकृष्ण बांगर (केवळ 14 मताधिक्याने विजयी )
नाळवंडी - सोजरबाई पन्हाळकर 
कारेगाव - मुस्तफा बाबा शेख 
महासांगवी - सुभाष मारुती अडागळे (येथे तिन सदस्याच्या जागा रिक्त आहेत )
नफरवाडी - बाबासाहेब बंडू सवासे 
येवलवाडी (पा)- राजूबाई रामचंद्र नागरगोजे 

Web Title: ... These are newly elected Sarpanchs in Patoda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.