08:06 PM
दिल्ली- इंडिया गेटजवळ हजारो लोक एकवटले; पुलवामा हल्ल्यातील शहिदांना वाहिली श्रद्धांजली
07:17 PM
औरंगाबाद : बेगमपुरा येथे महिलेची तीन वर्षाच्या मुलीसह गळफास घेऊन आत्महत्या
06:39 PM
चंद्रपूर : सरकार नगरमध्ये अवैधरित्या वेश्या व्यवसाय; सहा महिला व एका इसमाला अटक
06:39 PM
औरंगाबाद- बेगमपुरा येथे पोलिसाच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या
06:39 PM
जळगाव- पतपेढीची फसवणूक करणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
06:18 PM
पुलवामा हल्ला- राजौरीतील शहीद जवान नसीर अहमद यांच्या कुटुंबाला राज्यपालांकडून 20 लाखांची मदत जाहीर
05:44 PM
आसामचा काश्मीर होऊ देणार नाही- भाजपा अध्यक्ष अमित शहा
04:49 PM
उत्तर प्रदेश- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली सीआरपीएफचे शहीद जवान पंकज कुमार त्रिपाठींच्या कुटुंबाची भेट
04:36 PM
काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीची तारीख बदलली; 26 ऐवजी 28 फेब्रुवारीला होणार बैठक
04:11 PM
उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये शस्त्र सीमा दलाकडून दोन नेपाळी महिलांना अटक; 92 लाखांचा गांजा जप्त
03:55 PM
ओदिशा- भाषणाआधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली
03:19 PM
नाशिक - पाच तासांच्या थरारानंतर आर्किटेक्ट कॉलनीतील बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
03:09 PM
Pulwama Attack: मनसेच्या इशाऱ्यानंतर टी सीरिजनं यूट्युबवरुन पाकिस्तानी गायकांची गाणी हटवली
02:33 PM
अकोला : क्रिकेट सामान्यावर सट्टा खेळणाऱ्या दोघांना अटक. पंचवीस मोबाईल, एक लॅपटॉप, एलसीडी टीव्ही, कॉम्प्युटर जप्त.