बीडमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

नांदुरघाटातील रुपाबाई पिसळे यांचा बीडमध्ये उष्माघातामुळे बळी गेला आहे.

रक्तदाबामुळे २३.७ टक्के गरोदर मातांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात विविध कारणांमुळे २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ वर्षांत ७९ गरोदर मातांचा मृत्यू झाला

जिल्ह्यात गुढीपाडवा उत्साहात

बीड चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे मराठी नववर्ष. यानिमित्ताने जिल्ह्यात घरोघर गुढ्या उभारुन पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात

बीडमध्ये दोन घरफोड्या

बीड शहरातील एकनाथनगर भागात गुढीपाडव्यादिवशीच दोन घरे फोडून चोरांनी पाऊण लाखांचा ऐवज लंपास केला.

हनुमानगडावर कीर्तन महोत्सवास प्रारंभ

बीड पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट जवळील संतकृपा हनुमानगड येथे मंगळवारपासून सात दिवसीय कीर्तन महोत्सवास प्रारंभ झाला.

लॉटरीचालकावरही गुन्हा दाखल

अंबाजोगाई दोन पोलिसांनी मारहाण करुन जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरुन लॉटरीचालकावरही मारहाण केल्यावरुन सोमवारी गुन्हा

अधिकाऱ्यांची दांडीयात्रा !

कडा आठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिकारी, कर्मचाऱ्यांची शासकीय कार्यालयात लगबग असते. मात्र, येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात सोमवारी दिवसभर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता.

गटविकास अधिकाऱ्यांची धावपळ

बीड येथील पंचायत समितीत सत्तास्थापनेनंतर आ. विनायक मेटे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. दुसरीकडे आ. जयदत्त क्षीरसागर यांनीही गटविकास

गेवराईत रेशन दुकानदाराच्या घराची झाडाझडती

गेवराई शहरातील गजानननगर भागात राहणारे रेशन दुकानदार मोहन बन्सीलाल भुतडा यांच्या घराची सोमवारी सहायक निबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली.

लग्नसोहळ्यात दोन गटात हाणामारी

आष्टी लग्नाचा कार्यक्रम सुरु असताना कार्यक्रमात वाळू फेकली कारणाने दोन गटात हाणामाऱ्या झाल्या

२४ कोटींचा अर्थसंकल्प

बीड जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी उणे २४ कोटी ७७ लाख ५ हजार ५५१ रुपयांच्या अंदाजपत्रकाला सीईओ नामदेव

उन्हाची तीव्रता वाढली; रस्ते ओस

बीड दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे.

थकबाकीमुळे पथदिवे बंद

बीड वीज ग्राहकांबरोबरच शासकीय कार्यालयांकडे महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे

दोन पोलिसांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल

अंबाजोगाई एका लॉटरी सेंटरमधे धुडगूस घालत गल्ल्यातील रक्कम घेतल्याच्या आरोपावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

विनापरवाना भरती झालेल्या ५३ कर्मचाऱ्यांना पायघड्या!

बीड नियमबाह्य कामे नियमात कसे बसवितात हे पहायचे तर जिल्हा परिषदेत चला!

दरोड्याच्या तयारीतील टोळीचा पर्दाफाश

बीड दरोडा टाकण्याच्या उद्देशाने अंधारात दबा धरुन बसलेल्या सशस्त्र टोळीचा गुन्हे शाखेने शुक्रवारी पर्दाफाश केला

सभापतीपदावरून खलबते

बीड जिल्हा परिषद अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडीत बाजी मारल्यानंतर भाजपमध्ये आता सभापती निवडीवरुन हालचाली गतिमान झाल्या आहेत.

सुरक्षित गर्भपात महिलांचा कायदेशीर हक्क- मंद्रूपकर

बीड गर्भलिंग निदान विरोधी कायद्याचा वैद्यकीय क्षेत्रात बाऊ केला जात आहे.

सारडांसह संचालकांवर गुन्हा

बीड :जिल्हा बँक अध्यक्ष आदित्य सारडा व संचालक मंडळावर शनिवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

बीड तूर खरेदीस सुरुवात झाली असली तरी मापात पाप होत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे.

<< 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 139 >> 

Live Newsफोटोगॅलरी

  • ढोल ताशाच्या गजरात नववर्षाचे जोरदार स्वागत
  • HAPPY BIRTHDAY अवकाशकन्या कल्पना चावला
  • निवडणूकीची सोशल मीडियावर हास्य लाट
  • विराट युद्धनौकेला अखेरचा सलाम
  • टीम इंडियाचे शिलेदार सह्याद्रीच्या कुशीत!
  • महापालिका निवडणूक : सेलिब्रेटींचा मतदानवार

महत्वाच्या बातम्या

Pollपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्नेहभोजनाकडे शिवसेना पाठ फिरवणार अशी चर्चा सुरु आहे, त्या पार्श्वभूमीवर उद्धव यांची 'डिनर डिप्लोमसी' नकारात्मक वाटते का ?

हो नाही तटस्थ

निकाल

हो
64.54%  
नाही
30.81%  
तटस्थ
4.65%  
cartoon