Remove NailPolish without remover! | रिमुव्हर शिवाय काढा नेलपॉलिश!
रिमुव्हर शिवाय काढा नेलपॉलिश!
नखांच्या सौंदर्यासाठी नेलपॉलिश खूपच उपयुक्त ठरते. मात्र ब-याचदा काही वेळाने नेलपॉलिश अर्धवट निघते. त्यामुळे नखांचे सौंदर्य बिघडते. अशावेळी नेलपॉलिश पूर्णपणे काढणेच आवश्यक असते.आपण यासाठी रिमुव्हर वापरतो, मात्र एखाद्या वेळेस आपण रिमुव्हर विसरतो.पण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या काही गोष्टींद्वारेही आपण नेलपॉलिश रिमुव्ह करु शकतो.  

* टूथपेस्टनेही नेलपॉलिश काढता येते. त्यासाठी नखांवर टूथपेस्ट लावून एका जुन्या ब्रशच्या मदतीने घासा. रिमुव्हरमध्ये असलेले इथाईल असिटेट टूथपेस्टमध्येही असते. त्यामुळे असे केल्याने तुमच्या नखांवरील नेलपॉलिश निघून जाईल.  
 
* डिओचा वापर नेलपॉलिश काढण्यासाठी होतो. त्यासाठी एका कापसावर स्प्रे करा आणि नखांवरील नेलपेंटवर घासा. त्यामुळे नेलपेंट निघून जाईल. 

* हेअर स्प्रेदेखील नेलपॉलिश काढण्यासाठी उपयोग होतो. त्यासाठी स्प्रे कापसावर घेऊन नखांवर घासा व नेलपेंट काढा. 

* हँड सॅनिटायझरला कापसावर घेऊन नखांवर तोपर्यंत घासा जोपर्यंत रंग जात नाही. 
Web Title: Remove NailPolish without remover!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

ब्यूटी अधिक बातम्या

दुधाची साय त्वचेसाठी ठरते वरदान, असा करा वापर!

दुधाची साय त्वचेसाठी ठरते वरदान, असा करा वापर!

20 hours ago

लेझर फेशिअल म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या खास गोष्टी

लेझर फेशिअल म्हणजे नक्की काय?; जाणून घ्या खास गोष्टी

1 day ago

कोल्ड क्रीम लावल्याने गोरेपणा कमी होतो का?

कोल्ड क्रीम लावल्याने गोरेपणा कमी होतो का?

1 day ago

सतत काम केल्यानंतरही फ्रेश दिसायचं असेल तर वापरा 'या' टिप्स!

सतत काम केल्यानंतरही फ्रेश दिसायचं असेल तर वापरा 'या' टिप्स!

2 days ago

हिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'

हिवाळ्यामध्ये सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी उत्तम पर्याय 'तूप फेस मास्क'

4 days ago

दररोज किती केस तुटतात; त्यावरून ओळखा हेअर फॉल आहे की नाही?

दररोज किती केस तुटतात; त्यावरून ओळखा हेअर फॉल आहे की नाही?

5 days ago