lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सुवर्णा जैन

Pagalpanti Movie Review - थोडसं हसू बाकी घोर निराशा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pagalpanti Movie Review - थोडसं हसू बाकी घोर निराशा

काही अॅक्शन सीन नक्कीच चांगले चित्रित झाले आहेत. मात्र कमजोर स्क्रीप्टमुळे त्यावर पाणी फेरलं गेलं असून रसिकांना संभ्रमात टाकण्याचं काम केलं आहे. चित्रपटातील गाणी जबरदस्तीनं घुसडण्यात आल्याचं जाणवतं.  ...

Commando 3, Review: भरकटलेला 'कमांडो 3' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Commando 3, Review: भरकटलेला 'कमांडो 3'

जगभरात फोफावलेला दहशतवाद, धर्म परिवर्तन, देशावरील दहशतवादाचा धोका अशा विषयांची सरमिसळ करून बनवलेला नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. ...

Dombivli Return Review: एक भरकटलेला प्रवास ! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dombivli Return Review: एक भरकटलेला प्रवास !

चित्रपटाच्या शीर्षकामधील डोंबिवली आणि अभिनेता संदीप कुलकर्णी सोडलं तर या चित्रपटाचा ‘डोंबिवली फास्ट’शी काहीही संबंध नाही. दोन्ही चित्रपटांची तुलना होऊच शकत नाही. डोंबिवली रिटर्न ही एक पूर्णपणे वेगळी कथा आहे. ...

luka chuppi Movie Review:लिव्ह इनचा ड्रामा, कॉमेडीचा धमाका - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :luka chuppi Movie Review:लिव्ह इनचा ड्रामा, कॉमेडीचा धमाका

लिव्ह इन रिलेशनशिपचा धागा पकडत लुकाछिपी चित्रपटाची कथा काहीशा विनोदी पद्धतीने गुंफण्यात आली आहे. ...

Saaho Movie Review: 'साहो'च्या प्रभासवर 'बाहुबली'चा भास - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saaho Movie Review: 'साहो'च्या प्रभासवर 'बाहुबली'चा भास

बिग बजेट चित्रपट, प्रभास-श्रद्धाची केमिस्ट्री, तुफानी अॅक्शन आणि दमदार स्टारकास्ट यामुळे साहो रसिकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. ...

Pal Pal Dil Ke Paas Movie Review: पल पल दिल के ‘दूरच’ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pal Pal Dil Ke Paas Movie Review: पल पल दिल के ‘दूरच’

कथेचा नायक करण सेहगल (करण देओल) हा तरूण मनालीमध्ये ट्रेकिंग कंपनी चालवत असतो. तो पर्यटक आणि सेलिब्रिटींचा लाडका गाइड आहे. ...

Shubh Mangal Zyada Saavdhan : चाकोरीबाहेरील प्रेमकथा ! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shubh Mangal Zyada Saavdhan : चाकोरीबाहेरील प्रेमकथा !

'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा 'शुभ मंगल सावधान' सिनेमाचा सिक्वेल असून या चित्रपटातील प्रेमकथा थोडी हटके आहे. ...

Angrezi Medium: प्रेम आणि भावनांचं 'मीडियम' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Angrezi Medium: प्रेम आणि भावनांचं 'मीडियम'

रसिकांना खळखळून हसवणं आणि हसता हसता रसिकांच्या डोळ्यात टचकन पाणी आणण्याची किमया इरफानसारखा समर्थ अभिनेताच करु शकतो. ...