लाईव्ह न्यूज :

सुनील पाटील

सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त; विना परवानगी उत्पादन,  एफडीएची कारवाई - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचा साठा जप्त; विना परवानगी उत्पादन,  एफडीएची कारवाई

या ठिकाणी उत्पादित झालेल्या बाटल्यांची जळगाव शहर, जिल्हा व गुजरातमध्ये विक्री केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. ...

एकटी वारस असल्याचे दाखवून बहिणीने केली भावाची फसवणूक, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकटी वारस असल्याचे दाखवून बहिणीने केली भावाची फसवणूक, गुन्हा दाखल

तलाठी, मंडळाधिकाऱ्यांना धरले हाताशी : गुन्हा दाखल ...

उन्मेश पाटलांना भाजपने काय कमी दिले? अजित चव्हाण यांचा सवाल  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उन्मेश पाटलांना भाजपने काय कमी दिले? अजित चव्हाण यांचा सवाल 

मतदारच त्यांना जागा दाखवतील असे आव्हान भाजपचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांना केला. ...

मान-सन्मान द्या, नाही तर..., राष्ट्रवादीचा भाजपला इशारा, जिथे ताकद वाढेल, तिथे दावा ठोकू - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मान-सन्मान द्या, नाही तर..., राष्ट्रवादीचा भाजपला इशारा, जिथे ताकद वाढेल, तिथे दावा ठोकू

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जिल्हा मेळावा शनिवारी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात झाला. त्यात अध्यक्षीय भाषणात मंत्री पाटील बोलत होते. ...

सुनेच्या उमेदवारीसाठी खडसेंनी केला शरद पवार व उद्धव ठाकरेंचा विश्वासघात - संजय पवार - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुनेच्या उमेदवारीसाठी खडसेंनी केला शरद पवार व उद्धव ठाकरेंचा विश्वासघात - संजय पवार

जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेत आमदार करण्यासाठी ज्या आमदारांनी मतदान केले, ते आमदार व मंत्री अनिल पाटील ... ...

तीन लाखापर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना व्याज माफ; जळगाव जिल्हा बँकेचा निर्णय - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तीन लाखापर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना व्याज माफ; जळगाव जिल्हा बँकेचा निर्णय

या निर्णयामुळे ७२ कोटीचा बोजा पडणार ...

भाजपत जायचेच असेल तर शरद पवारांच्या सल्ल्याने उघडपणे जाईन: एकनाथ खडसे - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपत जायचेच असेल तर शरद पवारांच्या सल्ल्याने उघडपणे जाईन: एकनाथ खडसे

रक्षा खडसे भाजपातच राहणार असल्याचीही दिली माहिती ...

दोन दिवसात ४३ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापले; मनपाची कारवाई   - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन दिवसात ४३ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापले; मनपाची कारवाई  

थकबाकीदारांसाठी लागू केलेली अभय योजना आता फक्त दोनच दिवस लागू राहणार आहे. ...