लाईव्ह न्यूज :

शिवराज यादव

ऑनलाइन डिपार्टमध्ये वरिष्ठ उप-संपादक म्हणून काम करत आहे
Read more
गेट बंद, चाव्या हरवल्या.....मग काय किरण बेदी यांनी भिंतीवरुन उडी मारुन केला रुग्णालयात प्रवेश - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेट बंद, चाव्या हरवल्या.....मग काय किरण बेदी यांनी भिंतीवरुन उडी मारुन केला रुग्णालयात प्रवेश

रुग्णालयाला भेट देण्यासाठी किरण बेदी अधिका-यांसोबत पोहोचल्या होत्या. मात्र तिथे पोहोचल्यानंतर गेटची चावी हरवली असल्याचं अधिका-यांचं लक्षात आलं. खूप शोध घेऊनही चावी सापडत नव्हती. अखेर भिंत चढून जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याच शिल्लक नव्हता. ...

जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच - राज ठाकरे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच - राज ठाकरे

'रेल्वे प्रवाशांसाठी महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं त्याचा मला अभिमान आहे. मी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच', असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे. ...

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीत पुन्हा एकदा मैत्रीची पार्टनरशिप, गळाभेट घेत मारल्या मनसोक्त गप्पा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीत पुन्हा एकदा मैत्रीची पार्टनरशिप, गळाभेट घेत मारल्या मनसोक्त गप्पा

एकेकाळी एकमेकांचे जिवलग मित्र असणा-या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीमधील दुरावा कमी झाला असून पुन्हा एकदा मैत्रीचे वारे वाहू लागले आहेत. स्वत: विनोद कांबलीने हा खुलासा केला आहे. ...

VIDEO: माणुसकी मेली !  खड्ड्यामुळे क्रेनखाली येऊन तरुणीचा मृत्यू, मदत करण्याऐवजी लोकांनी काढला पळ - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :VIDEO: माणुसकी मेली !  खड्ड्यामुळे क्रेनखाली येऊन तरुणीचा मृत्यू, मदत करण्याऐवजी लोकांनी काढला पळ

प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नवी मुंबईतील एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईत घडली आहे. खारघर सेक्टरमध्ये हा अपघात झाला. ...

जिओ युजर्स सावधान ! 'या' अटीचं उल्लंघन केल्यास फ्री कॉल सर्व्हिस होणार बंद - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ युजर्स सावधान ! 'या' अटीचं उल्लंघन केल्यास फ्री कॉल सर्व्हिस होणार बंद

रिलायन्स जिओ रोज नवनवे प्लान्स आणून मोबाइल युजर्सना आफल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान रिलायन्स जिओ आपल्या युजर्सना झटका देण्याच्या तयारीत आहे ...

VIDEO: विमानतळावर सीआरपीएफ जवानांसाठी टाळ्यांचा कडकडाट, लोकांनी व्यक्त केलं प्रेम आणि आदर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: विमानतळावर सीआरपीएफ जवानांसाठी टाळ्यांचा कडकडाट, लोकांनी व्यक्त केलं प्रेम आणि आदर

जम्मू विमानतळावर केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) जवान दिसताच उपस्थितांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.  ...

परळ स्थानकावरील पर्यायी पूल नेमका कुणासाठी ? चेंगराचेंगरीसाठी हा पूलही तितकाच जबाबदार नाही का ? - Marathi News | | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :परळ स्थानकावरील पर्यायी पूल नेमका कुणासाठी ? चेंगराचेंगरीसाठी हा पूलही तितकाच जबाबदार नाही का ?

...

धिक्कार असो !  रेल्वेतून गुरांसारखा प्रवास करायचा आणि एखाद्या भटक्या जनावराप्रमाणे मृत्यूमुखी पडायचं - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धिक्कार असो !  रेल्वेतून गुरांसारखा प्रवास करायचा आणि एखाद्या भटक्या जनावराप्रमाणे मृत्यूमुखी पडायचं

झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्या रेल्वेने आपण जागं व्हायचंच नाही असं ठरवल्याने अनेक प्रवाशांचा बळी जात आहे. अशा या रेल्वे प्रशासनाचा धिक्कार आहे.  ...