Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 10:14 PM

  नवी दिल्ली - मुख्यमंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपाध्यक्ष अमित शहांच्या भेटीला, मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलांवर होणार चर्चा

 • 08:33 PM

  टपाल खात्यातील कर्मचा-यांना ६० दिवसांचा बोनस जाहीर, एकूण रु. १३८१६ मिळणार

 • 08:15 PM

  मुंबई- राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे सेनेच्या संपर्कात, काही दिवसांपूर्वी घेतली होती उद्धव ठाकरेंची भेट

 • 07:02 PM

  मुंबई - परळ येथील एम. डी. कॉलेजमध्ये १२ हजारांची लाच घेताना रजिस्ट्रार अजय शांताराम राणे आणि सहाय्य्क लेखापाल सुधीर भालेराव यांना एसीबीने केली अटक

 • 06:56 PM

  मुंबई - मालाड येथील माईंड स्पेसनजीक एका बॅगेत मृतदेह आढळल्याने खळबळ, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल

 • 06:51 PM

  सातारा- खेडजवळील कशेडी घाटात ट्रक कोसळला

 • 06:39 PM

  मुंबई : एमडी कॉलेजचा निबंधक अजय राणे एसीबीच्या जाळ्यात, १२ हजार रुपयांची लाच घेताना अटक

 • 06:33 PM

  नाशिक- स्वाईन फ्लूमुळे नाशकात एकाच दिवसात तिघांचा मृत्यू, ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात आढळले 114 रुग्ण

 • 06:11 PM

  जलयुक्त 'शिव्या'र ! राज ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची खिल्ली

 • 05:20 PM

  मुंबई - दादर फुल मार्केटसमोरील हत्याकांड : मनोजच्या हत्येसाठी दिली ५० हजारांची सुपारी, मारेकरी गजाआड

 • 05:04 PM

  जळगाव : एफआयआर, आकस्मिक मृत्यू, अदखलपात्र गुन्हा, दारू बंदी कारवाई, स्टेशन डायरी यासह सर्व नोंदी आजपासून संगणकावर ऑनलाइन

 • 04:29 PM

  मुंबई - लालबागचा राजा दर्शनातील गोंधळ संपणार, दर्शन रांग धोरणासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना

 • 04:13 PM

  मुंबई : गावदेवी पत्रकार हल्ला प्रकरण : टॅक्सी थांबविण्याच्या वादातून हरमन गोम्सवर हल्ला, चौघांना अटक

 • 03:11 PM

  मुंबई - मनपा शाळांमधील प्रमाणाहून कमी वजन असलेल्या मुलांच्या संख्येतही घट झाल्याची माहिती प्रजाने प्रकाशित केली आहे.

 • 03:10 PM

  मुंबई मनपा शाळेत एकही कुपोषित विद्यार्थी नसल्याची प्रजा फाऊंडेशनची माहिती

All post in लाइव न्यूज़