लाईव्ह न्यूज :

Meghana.dhoke

विशेष लेख : नव्या महिला धोरणानुसार वडिलांबरोबर आईचे नाव: स्वागतार्ह; पण पुरेसे नाही! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : नव्या महिला धोरणानुसार वडिलांबरोबर आईचे नाव: स्वागतार्ह; पण पुरेसे नाही!

हिंदूच नव्हे, तर सर्वधर्मीयांच्या वैयक्तिक कायद्यान्वये आई ही मुलाची पहिली नैसर्गिक पालक नसते. मुलावर पहिला अधिकार वडिलांचा असतो. ...

रामजीको लगा होगा, यही समय है बदलाव का! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रामजीको लगा होगा, यही समय है बदलाव का!

रस्ते ओळखीचे, पायाखालचे होतात. अगदी दोन दिवसांत ओळखीचे वाटू लागतात इथले चौराहे, नाके, नुक्कड आणि गल्ल्या. इलेक्ट्रिक रिक्षाला ‘चलो सवारी’ म्हटलं की, शहरभर उभं-आडवं फिरता येतं; आणि मग ओळखीची होऊ लागते अयोध्या. ...

'फिल्डिंग मेडल'ची गोष्ट; फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळलेले 'सर' जेव्हा देशाची 'टीम' घडवतात... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'फिल्डिंग मेडल'ची गोष्ट; फर्स्ट क्लास क्रिकेटही न खेळलेले 'सर' जेव्हा देशाची 'टीम' घडवतात...

सामना संपल्यावर भारतीय क्रिकेट संघासमोर सध्या एकच महत्त्वाची गोष्ट उरते, ती म्हणजे फिल्डिंग मेडल कोणाला मिळणार? का, कसं घडलं हे?.. ...

इंग्लंडला हरविणाऱ्या अफगाण संघाच्या प्रशिक्षकाची गोष्ट! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंग्लंडला हरविणाऱ्या अफगाण संघाच्या प्रशिक्षकाची गोष्ट!

दक्षिण आफ्रिकी मुळं असलेला अफगाण संघाचा ब्रिटिश प्रशिक्षक! त्यानं टीमला सांगितलं, ‘एकच लक्षात ठेवा, आपण कुणापेक्षाही कमी नाही!’ आणि चमत्कार घडला! ...

रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्ड कपमधील पराक्रम! जगज्जेत्या इंग्लंडला हरवणाऱ्या 'टीम अफगाणिस्तान'चा थक्क करणारा प्रवास - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रेफ्युजी कॅम्प ते वर्ल्ड कपमधील पराक्रम! जगज्जेत्या इंग्लंडला हरवणाऱ्या 'टीम अफगाणिस्तान'चा थक्क करणारा प्रवास

इंग्लंडला हरवणं सोपं नव्हतंच, पण ते सहजसोपं करुन दाखवलं अफगाण टीमने. आजही त्या देशात तालिबानी राजवट आहे, तालिबानचा जगातल्या अनेक गोष्टींना विरोध असला तरी क्रिकेटला पाठिंबा आहे. ...

विशेष लेख: इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे अशी कुठली जादू आहे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे अशी कुठली जादू आहे?

'दीपोत्सव' या दिवाळी अंकासाठी २०१७ मध्ये 'लोकमत'ने इस्रोची सफर केली. त्या प्रदीर्घ लेखातला संक्षिप्त भाग इस्रोच्या यशाचे रहस्य उलगडतो... ...

विशेष लेख : ...संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : ...संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है?

Ayodhya: ‘आदिपुरुष’मधले टपोरी संवाद, आक्रमक देहबोली, ‘अँग्री-सिक्स पॅक लूक’ असलेलं ‘राघव-रूप’.. हे सारं पाहताना आठवली अयोध्येत भेटलेली साधीभोळी माणसं! ...

कोण म्हणतं, बायकांना क्रिकेटमधलं काही कळत नाही? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोण म्हणतं, बायकांना क्रिकेटमधलं काही कळत नाही?

मंदिरा बेदीच्या नूडल्स स्ट्रॅपने गाज(व)लेल्या एक्स्ट्रा इनिंगचा काळ संपला आहे, आता महिला क्रिकेटची नवी इनिंग सुरू झाली आहे आणि चित्र आश्वासक आहे! ...