Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 05:48 PM

  रासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब

 • 05:17 PM

  मुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर

 • 05:09 PM

  जम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

 • 05:03 PM

  औरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर

 • 04:50 PM

  पुणे - ससून रुग्णालय चौकात एनडीए बसची महिलेला धडक, चाक अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू

 • 04:33 PM

  प्रियांका गांधींच्या एंट्रीने भाजपा भयभीत - राहुल गांधी

 • 04:25 PM

  जम्मू काश्मीरः बारामुल्ला परिसरात चकमक; सुरक्षा दलांकडून 2 ते 3 दहशतवाद्यांना घेराव.

 • 03:56 PM

  प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेसला अल्टिमेटम, 30 जानेवारीपर्यंत लेखी प्रस्ताव न दिल्यास आमचा मार्ग मोकळा

 • 03:52 PM

  बुलडाणा : जालना जिल्ह्यातील वॉटर ग्रीड योजनेच्या विहीरीचे काम खडकपूर्णा प्रकल्पात रोखले

 • 03:44 PM

  कल्याण - डोंबिवली शस्त्रसाठा प्रकरणी अटक केलेल्या डोंबिवली भाजपा पूर्व उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याचा जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला

 • 02:47 PM

  पुण्यातल्या 12 वर्षांच्या मुलाचा भन्नाट शोध; समुद्राची प्रदूषणापासून होणार सुटका

 • 02:07 PM

  प्रियांका गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया हे युवानेते उत्तर प्रदेशातलं राजकारण बदलतील- राहुल गांधी

 • 02:00 PM

  अकोला : अकोला-मंगरुळपीर मार्गावरील दगडपारवा येथे लक्झरी बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू, संतप्त जमावाने लक्झरी बस पेटविली.

 • 01:42 PM

  लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसची खेळी; प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी

 • 01:31 PM

  India vs New Zealand 1st ODI : कॅप्टन कोहलीनं मोडला महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम

All post in लाइव न्यूज़