लाइव न्यूज़
 • 12:25 AM

  पुण्यात जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात, रस्त्यावरून वाहतायत पाण्याचे लोट

 • 11:50 PM

  मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहांना भेटणार, मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा

 • 10:39 PM

  गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उद्या भावनगरमधील प्रचारसभेस सहभाग घेणार आहेत.

 • 10:07 PM

  मुंबई : नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.

 • 09:58 PM

  अहमदनगर: एसटी संपात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील चार हजार कामगारांच्या पगारातून २४ लाख रुपये एसटीने केले वसूल

 • 09:33 PM

  हरयाणा - डेरा सच्चा सौदाचा पवन सिंह इंसा याला पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त.

 • 09:31 PM

  मुंबई: शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाइन घोळ कायम; आयटी मुख्य सचिवांच्या उचलबांगडीची शक्यता - सुत्रांची माहिती

 • 09:11 PM

  पुणे: इंदापुरमधील अकोले येथील पुणे-भीमा-निरा नदीजोड प्रकल्पातील अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर.

 • 09:02 PM

  मध्य प्रदेश: सामुहिक बलात्कार प्रकरणी चार आरोपींविरोधात आरोप निश्चित; उद्यापासून जलदगती न्यायालयात सुनावणी सुरू

 • 08:23 PM

  गोरखा जनमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बिमल गुरुंमसह 14 जणांचा पार्टीतून सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

 • 08:07 PM

  गुजरात विधानसभा निवडणुक : आपने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली.

 • 07:42 PM

  नाशिक : अखेरीस नाशिकच्या विमान सेवेला 15 डिसेंबरचा मुहूर्त, मुंबई विमानतळावर स्लॉट मिळणार, केंद्र सरकारचे पत्र

 • 06:52 PM

  पुणे : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पात बोगदा कोसळला, सात कामगार मृत्यूमुखी पडल्याची भीती

 • 06:44 PM

  नाशिक - त्रंबकेश्वरजवळील आंबोली घाटात 9 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त.

 • 06:43 PM

  नाशिक - त्रंबकेश्वरजवळील आंबोली घाटात 9 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त.

All post in लाइव न्यूज़