नांदेडच्या शमशुझमा काझीचे रणजीत पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:06 AM2017-11-18T01:06:31+5:302017-11-18T10:35:29+5:30

:मराठवाड्याचा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू शमशुझमा काझी याने आज दिल्लीविरुद्धच्या लढतीसाठी मैदानात पाऊल ठेवत रणजी करंडक लढतीत पदार्पण केले. आज त्याने ४ षटके गोलंदाजीही केली.

 Nanded's Shamshujima Kazi's Ranjeet debut | नांदेडच्या शमशुझमा काझीचे रणजीत पदार्पण

नांदेडच्या शमशुझमा काझीचे रणजीत पदार्पण

googlenewsNext

औरंगाबाद :मराठवाड्याचा प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू शमशुझमा काझी याने आज दिल्लीविरुद्धच्या लढतीसाठी मैदानात पाऊल ठेवत रणजी करंडक लढतीत पदार्पण केले. आज त्याने ४ षटके गोलंदाजीही केली.
नांदेडच्या २३ वर्षीय शमशुझमा काझी याने याआधी सीनिअर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना १५ वनडे आणि ८ टष्ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. वनडेत त्याच्या नावावर २४, तर टष्ट्वेंटी-२० मध्ये ४ बळी आहेत. फलंदाजीत त्याने १५ वनडे सामन्यात १८९ धावा केल्या असून, ४० ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. तसेच २९ धावांत ४ बळी ही त्याची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

Web Title:  Nanded's Shamshujima Kazi's Ranjeet debut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.