वाळूज पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:22 PM2019-05-18T23:22:27+5:302019-05-18T23:22:41+5:30

वाळूज पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.

Iftar party in the Sandhya police station | वाळूज पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी

वाळूज पोलीस ठाण्यात इफ्तार पार्टी

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे-पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. अनिता जमादार, वाळूजचे पोलीस निरीक्षक संदीप गुरुमे, वाळूज जामा मस्जिदचे अलीम सरवर शेख आदींचे उपस्थिती होती.


कार्यक्रमास अलीम सरवर शेख,, नारायणपूरचे उपसरपंच नासेर पटेल, वाळूजचे सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, शरदचंद्र अभंग, काकासाहेब चापे, सर्जेराव भोंड, ग्रामपंचायत सदस्य फैयाज कुरेशी, सचिन काकडे, नंदकुमार राऊत, अमजद पठाण, नदीम झुंबरवाला, अहेमद पटेल, पारसचंद साकला आदीसह परिसरातील सर्वधर्मिय नागरिक व मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Web Title: Iftar party in the Sandhya police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.