आज दोन्ही तपोवन एक्स्प्रेस रद्द , नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिक येथून सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 09:57 AM2019-07-02T09:57:39+5:302019-07-02T09:58:28+5:30

मुंबई परिसरातील जोरदार पाऊस आणि अपघातामुळे रद्द

Both Tapovan Express canceled, Nandigram Express will be available from Nashik today | आज दोन्ही तपोवन एक्स्प्रेस रद्द , नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिक येथून सुटणार

आज दोन्ही तपोवन एक्स्प्रेस रद्द , नंदीग्राम एक्स्प्रेस नाशिक येथून सुटणार

googlenewsNext

औरंगाबाद : मुंबई परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे आणि सोमवारी मुंबई-पुणे दरम्यान झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे बऱ्याच गाड्यांवर परिणाम झाला आहे. यामुळे आज, दिनांक २ जुलै रोजी सुटणाऱ्या मुंबई-नांदेड-मुंबई या दोन्ही तपोवन एक्क्सप्रेस ( १७६१७-१७६१८) रद्द करण्यात आल्या आहेत, 

तसेच १ जुलैला सुटलेली नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (११४०२)नाशिकपर्यंतच धावेल आणि २ जुलैला सुटणारी मुंबई ते नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस (११४०१) नाशिक येथूनच सुटनार आहे,अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड विभागाने दिली

Web Title: Both Tapovan Express canceled, Nandigram Express will be available from Nashik today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.