आदित्य, स्वराज, यथार्थ, तनिष्का, यशश्री, प्रत्युषा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:13 AM2018-06-29T01:13:37+5:302018-06-29T01:14:03+5:30

जागतिक आॅलिम्पिक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आदित्य जाधव, स्वराज डोंगरे, यथार्थ थोरात, तनिष्का आवाडे, यशश्री वंजारे, प्रतीक्षा कुलकर्णी, रोहन शहा, कृष्णा मगर यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवले. ही स्पर्धा जिल्हा आॅलिम्पिक संघटना व जिल्हा तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलावर नुकतीच झाली.

Aditya, Swaraj, Reality, Tanishka, Yashishree, Pratyusha topper | आदित्य, स्वराज, यथार्थ, तनिष्का, यशश्री, प्रत्युषा अव्वल

आदित्य, स्वराज, यथार्थ, तनिष्का, यशश्री, प्रत्युषा अव्वल

googlenewsNext

औरंगाबाद : जागतिक आॅलिम्पिक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आदित्य जाधव, स्वराज डोंगरे, यथार्थ थोरात, तनिष्का आवाडे, यशश्री वंजारे, प्रतीक्षा कुलकर्णी, रोहन शहा, कृष्णा मगर यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवले. ही स्पर्धा जिल्हा आॅलिम्पिक संघटना व जिल्हा तलवारबाजी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलावर नुकतीच झाली.
स्पर्धेचा निकाल (फॉईल) : १. स्वराज डोंगरे, २. अमृतेष शहापूरकर, ३. हर्षवर्धन बागडे, करण खंडागळे. मुली : १. यशश्री वंजारे, २. कणक पाटील, ३. दिया लालवाणी, अनुष्का अंकामुळे. इप्पी मुले : १. आदित्य जाधव, २. योगराज बनकर, ३. अनुराग दाणे, सर्वज्ञ चावरे. मुली : १. तनिष्का आवाडे, २. आस्ता छाबडा, ३. श्रावणी वळसे, गायत्री पिवाळ. सायबर : १. यथार्थ थोरात, २. स्पर्श जाधव, ३. सार्थकनगर, ओम विधाते. मुली : प्रतीक्षा कुलकर्णी, २. स्नेहल विधाते, ३. अनुष्का सरकारे, सिद्धी पाटील. १२ वर्षांखालील (फॉईल) : १. रोहन शहा, २. नरेश वंजारे, ३. भरत चौधरी, तेजस पाटील. मुली : १. सेजल, २. जानवी नवपुते, ३. अनुश्री काटेकर, सिद्धी मांडलिक. ईप्पी : १. श्रावण वाकचौरे, २. स्वानंद पवार, ३. अथर्व वानखेडे, पगारे. मुली : १. गायत्री कदम, २. समृद्धी शिंदे, ३. अनुष्का लहाने, वेदिका निंबाळकर. सायबर : १. कृष्णा मगर, २. हर्षवर्धन औताडे, ३. रितेश पालवे, कुणाल मोठे. मुली : १. अशाता भावंडे, २. सिद्धी साळवे, ३. बोर्डे, ज्ञानेश्वरी. बक्षीस वितरण शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. मकरंद जोशी, जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद शर्मा, कोषाध्यक्ष विश्वास जोशी, जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या उपाध्यक्षा मंजू खंडेलवाल, सचिव दिनेश वंजारे आदींच्या उपस्थितीत झाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय भूमकर, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, बाजीराव भुतेकर, दुर्गेश जहागीरदार, सय्यद इर्शाद, सय्यद शाकेर, दिग्विजय देशमुख, ज्योती कोकाटे, सोनम तांदळे, प्रणव तारे, प्रथमेश तुपे, विशाल दानवे आदींनी परिश्रम घेतले.

 

Web Title: Aditya, Swaraj, Reality, Tanishka, Yashishree, Pratyusha topper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :