औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत २० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:06 PM2019-02-18T23:06:44+5:302019-02-18T23:07:14+5:30

औरंगाबाद : जालना, बीड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत २० पोलीस निरीक्षकांच्या औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत सोमवारी निवडणूक आयोगाच्या मान्यतेने बदल्या करण्यात आल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी बदल्यांचे आदेश जारी केले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि कंसात त्यांच्या बदलीचे नवे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.

 20 police inspectors transferred in Aurangabad area | औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत २० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत २० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

googlenewsNext

औरंगाबाद : जालना, बीड, उस्मानाबाद आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात कार्यरत २० पोलीस निरीक्षकांच्या औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत सोमवारी निवडणूक आयोगाच्या मान्यतेने बदल्या करण्यात आल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी बदल्यांचे आदेश जारी केले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि कंसात त्यांच्या बदलीचे नवे ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.
औरंगाबाद ग्रामीणमधील पोलीस निरीक्षक चंदन बाळाराम इमले (जालना), संतोष उत्तमराव पाटील (बीड), सिद्धार्थ वसंत गाडे ( बीड), सुनील श्रीनिवास बिर्ला (बीड), जालना पोलीस दलातील बाळासाहेब नारायण पवार (बीड), साईनाथ रामराव ठोंबरे (उस्मानाबाद), रामेश्वर तुकाराम रेंगे (औरंगाबाद ग्रामीण), महादेव पांडुरंग राऊत (बीड), रामेश्वर भागुजीराव खनाळ ( उस्मानाबाद), बीड पोलीस दलातील भाऊसाहेब दादाबा गोंदकर (जालना ), सुरेंद्र हनमनलू गंदम (जालना), शिरीष दत्तात्रय ठुबे ( जालना), उमाश्ांकर मन्मथअप्पा कस्तुरे (उस्मानाबाद), दिनेश विठ्ठल आहेर (जालना), सुरेश सुधाकर चाटे (उस्मानाबाद), हर्षवर्धन गोंदिवराव गवळी (उस्मानाबाद), उस्मानाबाद पोलीस दलातील माधव बाबूराव सूर्यवंशी (बीड), माधव ज्ञानोबा गुंडिले ( औरंगाबाद ग्रामीण), राजेंद्र सिद्राम बोकडे ( औरंगाबाद ग्रामीण), सुनील विठ्ठल नेवसे ( औरंगाबाद ग्रामीण).

Web Title:  20 police inspectors transferred in Aurangabad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.