लाइव न्यूज़
 • 02:38 AM

  अहमदनगर: पावसाला सुरवात, जामखेडमध्येही पाऊस

 • 01:03 AM

  झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचा अधिकृतरीत्या राजीनामा- एपी

 • 11:40 PM

  केरळः कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3.693 किलो कोकेन जप्त, नार्कोटिक्स विभागाची कारवाई

 • 10:34 PM

  सिंधुदुर्ग - कुडाळात अलिशान कारने घेतला पेट

 • 09:46 PM

  नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केली 77 उमेदवारांची पहिली यादी

 • 09:24 PM

  लातूर - जिल्ह्यातील रेणापूर-पानगाव मार्गावरील घसरगाव फाट्याजवळ ऊसाच्या उभ्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली, दोघे गंभीर जखमी

 • 09:14 PM

  लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा एक्झिटजवळ एका मिनिबसला लागली आग

 • 09:00 PM

  पुढील तीन दिवस राज्यात तुरळक पावसाची शक्यता आणखी वाचा...

 • 08:15 PM

  जम्मू-काश्मीर - बडगाम पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना केली अटक, शस्त्रसाठा जप्त

 • 07:53 PM

  नागपूर : भारत जगामध्ये सर्वांत शांतीप्रिय देश - श्री रवी शंकर

 • 07:23 PM

  झिम्बाब्वे - रॉबर्ट मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबे यांची सत्ताधारी झेडएएनयू-पीएफ पक्षातून हकालपट्टी

 • 06:36 PM

  नंदुरबार - क्लाससाठी आलेल्या 10 वी विद्यार्थिनीचा विनयभंग, श्रीराम कोचिंग क्लास मधील घटना, क्लासचे संचालक आशिष वाणी यांनी केले विद्यार्थिनीशी गैरवर्तन

 • 06:25 PM

  यवतमाळ : पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाला गंडविले, १० ग्रॅम सोन्याची चेन व बोटातील अंगठी घेऊन चोरटे पसार

 • 06:17 PM

  वर्धा- जलयुक्त शिवारच्या कामाकरिता असलेले दर कमी केले, 104 ऐवजी 27 रुपयांचा दर, कामांचा खोळंबा

 • 06:07 PM

  राइट टू पी ची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री निवासाकडे निघालेल्या महिला कार्यकर्त्यांना अटक, काही वेळाने केली सुटका

All post in लाइव न्यूज़

कन्या

आज

२० नोव्हेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

अचानक धनप्राप्ती होईल. वारसाहक्काने धनप्राप्ती होण्याचे योग आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रय} करेल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. मन सैरभैर होईल. थोरा-मोठय़ांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणो मंजूर होतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रतून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. व्यवसाय वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने नवीन ओळखींचा फायदा करुन घ्याल. आपल्या वृत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. 

शुभदिनांक 19,20

मासिक भविष्य

कलाकारांना आपल्या क्षेत्रत चांगल्या संधी लाभतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. नवनिर्मितीचा आनंद घेता येईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. आपली आर्थिक बाजू बळकट करणा:या घटना घडतील. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करुन महत्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. सतत नाविण्याची आणि जनसमुदायात राहण्याची आवड असल्याने समाजात लोकप्रियता वाढेल. अचनाक अनावश्यक खर्च उद्भवतील. कामानिमित्तच्या घडणा:या प्रवासात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्वास व कामाचा वेग वाढेल. व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रतून प्रगती साधता येईल.एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. मौन धारण करुन कार्यसिद्धी साधणो उत्तम. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात  सफलता लाभेल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. आपल्या कार्यक्षेत्रतून प्रशिक्षणासाठी आपली निवड केली जाईल. वरीष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. सामाजिक, राजकीय क्षेत्रतील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल.

प्रमोटेड बातम्या