लाइव न्यूज़
 • 09:26 AM

  मुरादाबाद- एका मुलीचा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकरणात 3 जणांविरोधात एफआयआर दाखल, आरोपींनी अत्याचाराचा व्हिडीओही बनवला, पोलिसांकडून आरोपींचा शोध

 • 08:25 AM

  इस्मालाबाद- पाकव्याप्त काश्मीरमधील तरुणांचा आवाज पाकिस्तान ऐकत नाहीये. दुर्दैवानं असे तरुण दहशतवादाला बळी पडतायत. त्यामुळेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावतोय- नासिर अझिझ खान, पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते

 • 08:01 AM

  यवतमाळ : पांढरकवडा येथे शास्त्री नगरातील दिलीप मनोहर गंगशेत्तीवार यांच्या घरावर रविवारी पहाटे 2.30 वाजता दरोडा. पती-पत्नीला बांधून ठेवून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा 8 ते 9 लाखांचा ऐवज लंपास

 • 07:23 AM

  नवी दिल्ली- दिल्ली युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याचा पाठलाग आणि छळ करण्याच्या आरोपाखाली 29 वर्षीय नौदल अधिका-याला अटक

 • 07:20 AM

  नवी दिल्ली- ताजगंज भागात दुमजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, कोणतीही हानी नाही

 • 11:26 PM

  IPL 2018 : डी'व्हिलियर्सची तुफानी खेळी; बंगळुरुचा दिल्लीवर सहा विकेट्स राखून विजय

 • 11:11 PM

  IPL 2018 : ट्रेंट बोल्टकडून अँडरसन क्लीन बोल्ड

 • 10:57 PM

  IPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक

 • 10:54 PM

  IPL 2018 : डी'व्हिलियर्सचे 24 चेंडूंत अर्धशतक

 • 10:52 PM

  IPL 2018 : डी'व्हिलियर्सच्या षटकाराने बंगळुरुचे शतक पूर्ण

 • 10:45 PM

  IPL 2018 : विराट कोहलीचा बोल्टकडून सीमारेषेवर अप्रतिम झेल

 • 10:32 PM

  जम्मू-काश्मीर- मीर बाजार भागात एका डॉक्टरच्या कारमधून पिस्तूल व एके 47 पि सापडली. डॉक्टरने दहशतवाद्याला गाडीत लिफ्ट दिल्याची माहिती. डॉक्टरची चौकशी सुरू. दहशतवाद्याला पळून जाण्यात यश.

 • 10:20 PM

  IPL 2018 : डी'कॉकचा धावचीत होत आत्मघात

 • 10:08 PM

  RCB vs DD, IPL 2018- बंगळुरुला पहिला धक्का; मनन व्होरा बाद.

 • 09:44 PM

  IPL 2018 : दिल्लीचे बंगळुरुपुढे 175 धावांचे आव्हान

All post in लाइव न्यूज़

तुळ

आज

२२ एप्रिल २०१८

आठवड्याचे भविष्य

लाभदायक घटनांचा आठवडा. बेकारांना रोजगार मिळेल. जोडीदाराची काळजी घ्या. भागीदारी व्यवसायात गळचेपी होण्याची संभावना, सतर्क राहा. पूर्ण विचाराअंतीच निर्णय घ्या. कार्यक्षेत्रत साहसाने वाटचाल कराल. नवीन संधी हात जोडून पुढे उभ्या राहतील. अशा संधीचा लाभ घेण्यासाठी कदाचित परदेशगमन करावे लागेल. धनप्राप्ती चांगली असेल पण खर्चसुध्दा त्याचप्रमाणात असेल. काटकसर करणो व आर्थिक व्यवहारात सावधान राहणो गरजेचे आहे. व्यसनाधिनतेपासून लांब राहा. संतती व आई संबंधित आरोग्य चिंता सतावेल; काळजी घ्या. भावंडाबाबत शुभ घटना. आवडत्या व्यक्तिची भेट होईल. थोरा-मोठय़ांच्या सहवास व मार्गदर्शनाचा लाभ होऊन अध्यात्मिक प्रगती दर्शविते.
शुभदिनांक 23
 

मासिक भविष्य

रवि बुधाचे भ्रमण नवीन उपक्रम राबविण्यात यश येईल.  नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. सरकारी कामात योग्य प्रगती होईल. विश्वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात  घेतील. हितशत्रूंच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जावे लागेल. मातुल घराण्यासंबंधी जिव्हाळा वाटेल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील.  नोकरीत बदल करु इच्छिणा-या तरुणांना यशोमार्ग लाभेल. जोडीदाराशी सुसंवाद साधावा लागेल. दैनंदिन  जीवनातून  विश्रंतीसाठी जरा बदल करण्याची आवश्यकता वाटेल. आपली क्षमता व अमर्याद कल्पनाशक्तीची आपणांस कल्पना येईल. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करुन महत्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या. नवीन नोकरीच्या शोधात असणा-या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. 
 

प्रमोटेड बातम्या