लाइव न्यूज़
 • 11:12 PM

  सॅमसन-स्टोक्सने सावरले, राजस्थानचे शतक

 • 10:32 PM

  राजस्थानला मोठा धक्का, रहाणे तंबूत

 • 10:25 PM

  MI vs RR, IPL 2018 Live Score: राजस्थानला पहिला धक्का

 • 09:42 PM

  कोची - अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केले 20 किलो अमली पदार्थ, दोघे अटकेत

 • 09:15 PM

  जळगाव : भरधाव कार पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार, एक गंभीर जखमी

 • 09:10 PM

  MI vs RR, IPL 2018 Live Score: यादवनंतर इशान किशनचेही अर्धशतक, मुंबईची मोठ्या धावसंखेकडे वाटचाल

 • 08:49 PM

  सावंतवाडी - वेंगुर्लेत समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ उंच उंच लाटा समुद्र सुरक्षा रक्षकासह पोलीस वेंगुर्ले बंदरावर दाखल परस्थिती नियंत्रणात

 • 08:31 PM

  अमरावती - स्थानिक इरविन चौक येथे जिल्हा सामान्य रुग्णालय याच्या बाजूला उभ्या असलेल्या हातगाडीला आग, दुर्घटना टळली

 • 08:29 PM

  जम्मू-काश्मीर - हंदवादा येथे पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांच्या ठिकाणाचा भांडाफोड, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त

 • 07:20 PM

  नवी दिल्ली - काबूल आणि बगलान येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा भारताने केला निषेध, जखमींवरील इलाजासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन

 • 06:28 PM

  लातूर - जिल्ह्यातील औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील बाजारपेठेत आग, तीन दुकाने खाक, जवळपास 50 लाखांचे नुकसान झाल्याचा व्यावसायिकांचा दावा

 • 05:47 PM

  गडचिरोली - नक्षलवाद्यांविरोधातील चकमकीनंतर सुरू असलेल्या शोधमोहिमेत आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला, मृतांची संख्या पोहोचली 15 वर

 • 05:45 PM

  IPL 2018 : रायुडू-रैनाची अर्धशतके, चेन्नईचे हैदराबादपुढे 183 धावांचे आव्हान

 • 05:14 PM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात जाणार चीनच्या दौऱ्यावर, 27 आणि 28 एप्रिलला शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत घेणार सहभाग

 • 04:16 PM

  पाटणा : देशाला हिंदू आणि मुसलमानांमध्ये विभागू नका, राजनाथ सिंह यांचे वक्तव्य

All post in लाइव न्यूज़

कर्क

आज

२३ एप्रिल २०१८

आठवड्याचे भविष्य

या आठवडय़ात काही चांगल्या घटनांचा ठसा आपण उमटवाल. काही ग्रहांची चांगली साथ मिळेल. नवे तंत्र वापरून वाटचाल असेल. पण नवे साहस करताना किंवा मोठय़ा प्रमाणात उलाढाल करताना विचार करून निर्णय घ्या. अन्यथा पश्चातापाची वेळ येऊ शकते. आपला सामाजिक स्तर उंचावेल. नोकरी व्यवसायात आर्थिकमान मनासारखे असल्याने दिलखुश असेल. विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. परदेशगमनाचे योग आहेत. मनोरंजनासाठी, आनंदासाठी सहलीला जाण्याचे बेत कराल. विशेषत: धार्मिक कारणानिमित्त तीर्थयात्र घडेल. मानसिक स्वास्थ्य जपता येईल. वडिलधा-यांचा आशीर्वादरूपी सल्ला मिळेल. हितशत्रूंवर मात कराल गुरू उपासना फायदेशीर.
शुभदिनांक 27,28
 

मासिक भविष्य

धार्मिक स्थळांना भेटी द्याल. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रत प्रगती होईल. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल.  मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील. आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल. उद्योग व्यापारात नवीन काही प्रकल्प, योजना करण्यास चांगला काळ आहे. अनुकूल घडामोडी घडतील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील. आपल्या कौटुंबिक जबाबदा:या पार पाडताना तारेवरची कसरत होणार आहे.  तब्येतीची काळजी घ्या. मानसिक थकवा जाणवेल. प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. व्यावसायिक भाग्य बीजे पेरली जातील. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल.  व्यावसायिक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. कुटुंबात सुसंवाद साधलात तरच आपला निभाव लागणार आहे. आकर्षक खरेदी कराल. आत्मविश्वास वाढवणा-या घटना घडतील. एखादी गोष्ट आपण निश्चित करु शकू हा विश्वास वाटेल.
 

प्रमोटेड बातम्या