लाइव न्यूज़
 • 11:22 PM

  तामिळनाडू - चेन्नईच्या सत्यभामा युनिव्हर्सिटीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या.

 • 11:01 PM

  पिंपरी : रावण टोळीचा म्होरक्या अनिकेत जाधव खूनप्रकरणी चार आरोपींना 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी.

 • 11:00 PM

  इम्मर्सन म्नांगवा होणार झिम्बाब्वेचे नवे राष्ट्रपती, शुक्रवारी घेणार शपथ

 • 10:38 PM

  मुंबई : सिद्धार्थ नगर गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन कामाबाबत चुकीची माहिती देणाऱ्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

 • 09:53 PM

  हैदराबाद: सहा अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी 85 वर्षीय वृद्धावर गुन्हा.

 • 09:24 PM

  औरंगाबाद : हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामुळे काँग्रेसची कापूस दिंडी तूर्तास रद्द

 • 08:48 PM

  मुंबई - प्लास्टिक बाटल्या परत घेण्याची व्यवस्था करा, अन्यथा सरसकट बंदी घालणार, राज्य सरकारचा प्लास्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांना आदेश

 • 08:21 PM

  दिल्ली: 23 वर्षीय तरूणाने मेट्रो ट्रेनसमोर उडी घेत केली आत्महत्या.

 • 08:17 PM

  मध्य प्रदेश : राणी पद्मावतीचा इतिहास शाळेत शिकवला जाणार - मुख्यमंत्री

 • 07:54 PM

  कर्नाटक विधानसभेने मंजूर केले अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक.

 • 07:43 PM

  प्रद्युम्न हत्या प्रकरण - बस कंडक्टर अशोक याची तुरूंगातून झाली सुटका.

 • 07:30 PM

  डोंबिवली पश्चिमेला दिनदयाळ चौकात भाडे नाकारण्यावरुन प्रवासी रिक्षाचालकात झाले भांडण

 • 07:25 PM

  शिवाई वक्तृत्व स्पर्धा : शिवाई बालक मंदिर ट्रस्टचा उपक्रम

 • 06:50 PM

  चंद्रपूर : येथील एका कापड दुकानातील चोरी प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

 • 06:15 PM

  नागपूर : एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या राहुल आग्रेकर (34) याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत बुट्टीबोरीजवळ आढळून आल्याचे वृत्त.

All post in लाइव न्यूज़

कुंभ

आज

२३ नोव्हेंबर २०१७

आठवड्याचे भविष्य

आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. भावंडांशी सुसंवाद साधाल. स्थावर मालमत्ता व्यवहारातून आर्थिक लाभ होतील. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. विश्वासाच्या जोरावर ध्येय गाठाल. बौद्धीक व कला क्षेत्रतून चांगला फायदा होईल. घरात धार्मिक शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल.  संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रय} करणा:यांना यश मिळेल. मनस्वास्थ लाभेल. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. 

शुभदिनांक 21,22

मासिक भविष्य

थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. अचानक धनलाभाचे योग येतील. सासूरवाडीकडून फायदा होईल. स्वत:ची प्रतिष्ठा उंचावण्याकरीता आपल्या बुद्धीकौशल्याचा वापर करुन घ्याल. महत्त्वाची कामाची कार्यवाही होईल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता येईल. आपल्या प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. आपल्या कर्तृत्त्वाला झळाळी येणा:या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रत मानाचे स्थान लाभेल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. व्यावसायिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविता येतील. आशावादी धोरण स्वीकाराल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. एखाद्या सेवाभावी संस्थेतून किंवा सहकारी संस्थातून काम करता येईल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करणा-या विद्यार्थ्यांच्या  प्रयत्नांना यश लाभेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल. धार्मिक शुभसमारंभात सतत सहभाग घ्यायला मिळेल. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. हातून पुण्यकर्म घडेल. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. संसर्गजन्य विकारांचा त्रस जाणवण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात खेळाडूंना प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील.

प्रमोटेड बातम्या