वाशिम : पांगराबंदी येथील शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 2:08am

मालेगाव (वाशिम) :  पांगराबंदी येथील शेतकरी जानू भीमला चव्हाण (६0) यांनी कर्जाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला सायंकाळी उशिरा उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव (वाशिम) :  पांगराबंदी येथील शेतकरी जानू भीमला चव्हाण (६0) यांनी कर्जाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला सायंकाळी उशिरा उघडकीस आली. जानू चव्हाण यांच्याकडे साडेतीन एकर शेती होती.  मध्यवर्ती बँकेचे ५0 हजार रुपये कर्ज होते तसेच खासगी सावकाराकडूनही काही कर्ज काढले होते, अशी माहिती मृतकाच्या कुटुंबीयांनी दिली. याप्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशनला ९   फेब्रुवारी रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

संबंधित

 राऊत परिवाराचा वसा; हनवतखेडावासियांना स्वखर्चाने पाणी पुरवठा
भिंतीवर वृक्ष वाढल्याने खंडाळा सिंचन प्रकल्पाचे असित्व धोक्यात
सिंचन विहिर, फळबाग योजनेचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यात  
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मालेगाव येथे रास्ता रोको !
जेऊरमध्ये शेतक-याची आत्महत्या 

अकोला कडून आणखी

तीन लाख शेतकऱ्यांना देणार विम्याचे ‘कवच’!
अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट
अकोल्यात तिहेरी हत्याकांड
हत्या करणाऱ्या दाम्पत्यास जन्मठेप
थकित वेतनासाठी महावितरणच्या सुरक्षा रक्षकांनी दिले धरणे

आणखी वाचा